TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

१३ वर्षीय मुलीचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी, वडती येथील घटना

vijay waghmare by vijay waghmare
August 3, 2026
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

अडावद, ता. चोपडा (प्रतिनिधी) – गाढ झोपेत असलेल्या दोघ मुलांवर मद्याच्या नशेत असलेल्या जन्मदात्या पित्याने कुऱ्हाडीने सपासप वार केले. या घटनेत १३ वर्षीय मिरा सुभाष भिलाला (रा.वडती, अडावद, ता. चोपडा) या मुलीचा मृत्यू झाला. तर तिचा ११ वर्षीय भाऊ रामू सुभाष भिलाला हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासचक्रे फिरवित संशयित सुभाष गोपाल भिलाला (वय ५०) याला अटक केली आहे.

चोपडा तालुक्यातील अडावद जवळील वडती येथे सुभाष भिलाला हा कुटुंबियांसह वास्तव्यास होता. त्याला दारुचे व्यसन असल्यामुळे तो दिवसभर दारुच्या नशेत राहत होता. शनिवारी रात्री जेवण करुन त्याचे कुटुंबिय झोपलेले असतांना, गाढ झोपेतच सुभाष भिलाला याने मध्यरात्रीच्या सुमारास दोघ मुलांवर कुऱ्हाडीने वार केले दोघ मुल घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असतांना संशयित सुभाष भिलाला हा तेथून पसार झाला. दरम्यान, ही घटना मुलांच्या आईच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ परिसरातील नागरिकांना बोलावून जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले.

READ ALSO

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

घटनेमुळे गावात शोककळा

जखमी रामू याला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे. गंभीर जखमी रामू याचा रक्तदाब कमी होत होता, मात्र डॉ. गौरव नेवे यांनी उपचार करून रक्तदाब योग्य प्रमाणात आणला. नंतर पुढील उपचारासाठी त्यास जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले. तसेच मयत मीरा हीच्या मृतदेहाचे उपजिल्हा रुग्णालयात डॉ. सपना पाटील यांनी शवविच्छेदन केल्यनंतर तिच्यावर नातेवाईकांनी वडती येथे अंत्यसंस्कार केले.

तपासचक्रे फिरवित जंगलातून केली अटक

या घटनेबाबत वडती पोलीस पाटील नवल धनगर यांनी अडावद पोलिसांना सर्वप्रथम माहिती कळवली. तत्काळ चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील व अडावद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. त्यांनी संशयित मारेकऱ्याच्या शोधार्थ पथक रवाना केले. काही वेळातच पोलिसांनी तपासचक्रे फिरवित संशयीत सुभाष भिलाला याच्या गावाजवळील जंगलातून ताब्यात घेतले.

खूनाच्या घटनेचे कारण अस्पष्ट

या अमानुष कृत्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून कौटुंबिक वाद, मानसिक स्थिती किंवा इतर कोणत्या कारणातून ही घटना घडली का, याचा अडावद पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

मुलाची प्रकृती चिंताजनक; उपचार सुरु

कुऱ्हाडीने वार केल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या मीरा भिलाला हीला डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. तर रामू भिलाला याची प्रकृती देखील चिंताजनक असून त्याच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी अडावद पोलिस ठाण्यात मुलांची आई मायाबाई सुभाष भिलाला यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Biological father turns foe; attacks sleeping children with an axeChopda

Related Posts

गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
गुन्हे

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

September 16, 2026
गुन्हे

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ९४ लाखांचा गंडा

September 15, 2026
Next Post

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘बाईच्या डोक्यावर अपघात झाला आहे का?’ : उर्मिला मातोंडकर

December 30, 2020

तरुण पिढीने किरकोळ वाद टाळून गावात शांतता राखण्याचे प्रयत्न करावे ; ईद मिलनच्या कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांचे आवाहन

April 7, 2025

भुसावळात ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाच्या छतावर रॉकेट पडल्याने लागली आग ; जिल्हाधिकार्‍यांकडून पाहणी !

November 13, 2023

शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group