TheClearNews.Com
Wednesday, November 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फैजपूरमध्ये बंद घर फोडून लाखोंचा ऐवज लंपास

सोन्याचे दागिने व रोख रकमेसह शेजाऱ्याच्या घरालाही चोरट्यांचा डल्ला

vijay waghmare by vijay waghmare
October 31, 2026
in गुन्हे, फैजपूर
0
Share on FacebookShare on Twitter

फैजपूर (प्रतिनिधी) – फैजपूर शहरातील लक्ष्मीनगर
परिसरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे याच परिसरातील शेजारी राहणाऱ्या अशोक वासुदेव पाटील यांच्या घराचेही कुलूप तोडून चोरी करण्यात आल्याची तक्रार समोर आली आहे.

याबाबत मिळालेल्या तक्रारीनुसार, धनराज मनोहर बडगुजर (वय ३३) यांच्या कुटुंबातील सदस्य बाहेरगावी गेलेले असताना घर बंद होते. दि २९ रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घराला कुलूप लावून ते बाहेर गेले होते. दरम्यान, दि. ३० रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांच्या नातेवाईक कोमल हिला घराचे कुलूप तोडलेले व घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले.

READ ALSO

पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप

इच्छादेवी मंदिरातील चोरीचा गुन्हा उघडकीस; संशयित तरुण जेरबंद

तिने तत्काळ फोनद्वारे याबाबत माहिती दिल्यानंतर घरमालकांनी फैजपूर येथे धाव घेतली. सकाळी दहा वाजेच्या सुमारास घरी पोहोचल्यानंतर घरातील कपाटाचे कुलूप तोडून त्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

तक्रारीत नमूद केल्यानुसार, चोरट्यांनी १० ग्रॅम, ५ ग्रॅम व ७ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या, २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉप, १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडंट, ५ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी तसेच कपाटात ठेवलेली अंदाजे १ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याचे म्हटले आहे.

याच परिसरातील अशोक वासुदेव पाटील यांच्या घराचेही कुलूप तोडण्यात आले असून, त्यांच्या घरातून १० हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकारामुळे लक्ष्मीनगर परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, बंद घरांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. याप्रकरणी दि. ३० रोजी फैजपूर पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी करून चोरट्यांचा शोध घ्यावा व चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळवून द्यावा, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे. यावेळी घटनास्थळी स पो नी संदीप पाटील पोलिस उपनिरीक्षक नीरज बोकील, हे.कॉ. ज्ञानेश्वर चौधरी, हमीद तडवी, राहुल नावकर यांनी भेट दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: FaijpurHouse broken into in Faizpur; valuables worth lakhs stolen

Related Posts

गुन्हे

पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप

November 10, 2026
गुन्हे

इच्छादेवी मंदिरातील चोरीचा गुन्हा उघडकीस; संशयित तरुण जेरबंद

November 10, 2026
गुन्हे

बोलण्यात गुंतवून ठेवत दोघे जण महिलेची दागिन्यांची पर्स घेवून पसार

November 9, 2026
गुन्हे

फटाके फोडतांना चिंगारी उडून लागल्या दोन ठिकाणी आग

November 8, 2026
गुन्हे

ड्युटीवरील महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या दोघांना कारावास

November 8, 2026
गुन्हे

भुसावळात एमडी ड्रग्जचा पर्दाफाश

November 7, 2026
Next Post

अटलांटा कंपनीला वाचवण्यामागे कोण? जळगावकरांच्या पैशांचा हिशेब द्यावाच लागेल! - अरविंद देशमुख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्याला आज १३६० रेमडेसीवीरचे डोस मिळणार

April 12, 2021

गल्लीची नव्हे दिल्लीची निवडणूक, जनता मोदीजींच्या पाठीमागे : आमदार मंगेशदादा चव्हाण !

April 21, 2024

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगात ८० पदांसाठी भरती

October 17, 2021

कोलकाता रेप- मर्डर घटनेचा धरणगाव डॉक्टर असोसिएशनतर्फे तीव्र निषेध !

August 18, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group