TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव खून प्रकरण ; १० संशयितांना दोन दिवसांची पोलीस कोठडी ; तिघांचा शोध सुरु !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 2, 2023
in कोर्ट, गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) किरकोळ वादातून दोन चिमुकल्या मुलींचा पिता असलेल्या तरुणाच्या खून प्रकरणात अटकेतील १० संशयित आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर फरार असलेल्या तिघांचा शोध सुरु आहे.

नेमकी काय घडली होती घटना ?
३१ डिसेंबरच्या रात्री ८.३० वाजता धरणगाव येथील कृष्णा जिनिंग येथे अरुण उर्फ कालू रमेश भिल (३०, रा. तांडे, ता. शिरपूर) याचा खून झाला होता. रात्रभर परिसर पिंजून काढत पोलिसांनी १० संशयित आरोपींना अटक केली होती. तर तीन संशयित फरार झाले होते. कृष्णा जिनिंगममधील काही तरुण शनिवारी रात्री ताट वाजवत होते. त्यावेळेस सखाराम पवार यांनी त्यांना ताट वाजवू नका, असे सांगितले. यावर वाद झाला असता सखाराम यांचा मामेभाऊ अरुण उर्फ कालू भिल हा त्या ठिकाणी पोहचला. तो भांडण सोडवत असताना संतोष महेश मंडल याने अरुण भिल यांच्या डोक्यात लाकूड मारले. यात तो गंभीर जखमी झाला. धरणगाव ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले होते. याबाबत सखाराम पवार (भिल) याच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

दहा संशयितांना दोन दिवसांची पोलीस कोठडी !
संतोष महेश मंडल, राजेंद्र मंडल, उमेश उर्फ डमरू रघू जाधव, मंगलबिन नरेशबीन चव्हाण, राजीव जडुबीन चव्हाण, संदीप मुसाफिर जाधव, दिनेश रवीदास, धर्मेंद्र मंडल, रामविलास दास, आनंदी यादव यांना रात्रीच अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना आज दुपारी कोर्टात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर विनोद पारस, विनोद यादव आणि अखिलेश यादव या तिघां संशयित आरोपींचा शोध सुरु आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
Next Post

'ताई, भलेही सुखाच्या क्षणी नका बोलावू पण दुखाच्या क्षणी, संकटाच्यावेळी या भावाला पहिला आवाज द्या' : आ. मंगेश चव्हाण यांचे भावनिक आवाहन ! 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : विधानसभा अध्यक्षांनी पाठवली शिंदे गटासह ठाकरे गटाच्या सर्व आमदारांना नोटीस !

July 8, 2023

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, ३० नोव्हेंबर २०२४ !

November 30, 2024

आ. अनिल पाटलांच्या प्रयत्नाने बहादपूर, शिरसोदे व महाळपुरच्या पाणीपुरवठा योजनेस मिळाली मंजुरी

January 28, 2022

अभिनेत्री चित्राची हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

December 9, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group