TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ३ ऑक्टोबर २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
October 3, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : कुटुंबासोबत कुठेतरी फिरण्याची योजना बनवू शकता. कुणाला कोणतेही वचन देऊ नका, अन्यथा नुकसान होईल. अनावश्यक खर्च वाढणार आहेत. मनोबल कमी राहील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. आज व्यवसायातील एखाद्या गोष्टीबद्दल चिंता वाटेल. प्रवासात व वाहने चालवताना विशेष काळजी व दक्षता घ्यावी लागणार आहे. आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी आहे. धनलाभा बरोबरच दीर्घकालीन आर्थिक नियोजनही करू शकाल.

वृषभ : व्यवसायात फायदा होईल. कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढतील. तुम्हाला अतिरिक्त तणाव जाणवेल. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. प्रियजनांचा सहवास लाभणार आहे. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. पार्टनरशीपमध्ये व्यवसाय करत असाल तर अतिरिक्त ओझे वाढेल. नवीन स्नेहसंबंध जुळतील. आर्थिक कामास अनुकूलता लाभणार आहे. आज वैचारिक पातळीवर आपल्या गोड वाणीमुळं इतरांना प्रभावित करू शकाल. तसेच त्यांच्याशी संबंधात सुसंवाद निर्माण करू शकाल.

READ ALSO

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

मिथुन : काही समस्या वाढतील. तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागतील. तुम्हाला धीर धरावा लागेल. चिकाटीने कार्यरत राहून अनेक कामे पूर्ण करणार आहात. तुमचे मन अत्यंत आनंदी व आशावादी राहणार आहे. आज तुम्हाला काही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. प्रवास होतील. मन द्विधा बनेल. जादा हळवेपणा मनाला बेचैन करेल. आईविषयी अधिक भावनाशील व्हाल. बौद्धिक चर्चेचे प्रसंग येतील पण त्यात वादविवाद टाळावेत.

कर्क : विवाहयोग्य लोकांसाठी चांगले विवाहाचे प्रस्ताव येतील. कुणाबद्दल चुकीचा विचार करु नका. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. चिकाटीने कार्यरत राहणार आहात. रागाच्या भरात व्यवसायात किंवा नोकरीच्या ठिकाणी चुकीचे निर्णय घेणे टाळा. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नवीन कार्य सुरू करण्यास अनुकूलता लाभेल. मित्र आणि नातलग भेटतील. प्रिय व्यक्तीकडून आनंद मिळेल.

सिंह : काही माणसांकडून सावध राहा. अडकलेले पैसे मिळतील. लाइफ पार्टनरसाठी गिफ्ट खरेदी कराल. तुम्ही देव दर्शनाला जाल. व्यवसायातील आर्थिक व्यवहार मार्गी लावू शकणार आहात. काहींना अचानक धनलाभ संभवतो. आज एखादा प्रिय व्यक्ती तुम्हाला व्यवसायात सल्ला देईल. एखादी गुप्त वार्ता समजेल. अपेक्षित गाठीभेटी पडतील. स्वास्थ्य व समाधान लाभेल. आजचा दिवस मध्यम फलदायी असला तरी आर्थिकदृष्टया लाभदायी आहे. खर्च मात्र वाढतील. सर्वदूर असणार्‍या लोकांचे निरोप येतील आणि व्यवहारातून लाभ होतील.

कन्या : नात्यात मतभेद निर्माण होतील. जोडीदारासोबत काही मतभेद होऊ शकतात. त्यांना तुमचे मत पटवून द्या. आज तुमचा उत्साह वाढणार आहे. कामे मार्गी लावू शकणार आहात. दैनंदिन कामात सुयश लाभेल. तुम्हाला कुटुंबाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. अनेक बाबतीमध्ये अनुकूलता लाभणार आहे. चिकाटी वाढणार आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आपले विचार समृद्ध होतील. आपल्या वाणीमुळं आपण फायदेशीर संबंध जुळवाल. व्यावसायिकदृष्टया आजचा दिवस लाभदायी आहे.

तुळ : तुम्ही संभ्रमात असाल. कामाच्या ठिकाणी महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवावी लागतील. अन्यथा मोठ्या अडचणीत सापडाल. कामे रखडणार आहेत. निरुत्साह जाणवेल. दैनंदिन कामे विलंबाने होतील. आज तुमच्या व्यवसायात फायद्याच्या संधी स्पष्टपणे दिसतील. अनावश्यक खर्च संभवतात. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अस्वस्थता राहील. आज आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. अविचारी वर्तनाने अडचणीत याल. एखादा अपघात संभवतो. अचानकपणे खर्चात वाढ होईल.

वृश्चिक : आजचा दिवस चांगला असेल. मालमत्ता खरेदी करताना विचार कराल. यामध्ये वडिलांचा सल्ला घ्या. विविध लाभ होणार आहेत. आर्थिक कामात सुयश लाभेल. चिकाटी वाढणार आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल. काही मुद्द्यावरुन सासरच्यांशी वाद होतील. त्यामुळे काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा नात्यात दूरावा येईल. अनपेक्षित धनलाभ संभवतो. तुमचा प्रभाव वाढणार आहे. आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरी-व्यवसायात फायदा होईल, मित्रांचा सहवास घडेल. त्यांच्यासह निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाण्याचे बेत ठरतील.

धनु : शत्रू तुमचा फायदा घेतील. त्यामुळे सुरु असलेले काम बिघडेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लान कराल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकणार आहात. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव राहील. आज कामात निष्काळजीपणा करु नका. चिकाटी वाढेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. प्रवास सुखकर होतील. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. योग्य प्रकारे आर्थिक नियोजन कराल. इतरांच्या सहकार्यासाठी प्रयत्न कराल. प्रत्येक कामात यश मिळेल.

मकर : व्यवसायातील कोणताही करार लांबवू नका. नुकसान होण्याची शक्यता आहे. विवाहात येणारे अडथळे दूर होतील. जिद्द वाढणार आहे. नव्या उत्साहाने व उमेदीने कार्यरत राहाल. अस्वस्थता कमी होईल. कमी अंतराच्या प्रवासाला आज जाऊ शकता. तुमच्या इच्छा आज पूर्ण होतील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. बौद्धिक कार्यासाठी मात्र दिवस शुभ आहे. लेखन अथवा साहित्य विषयक कार्य व्यवस्थित पार पडेल.

कुंभ : पैसे खर्च होतील. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तयार होतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरीच्या ठिकाणी एखाद्याशी वाद होतील. मानसिक अस्वस्थता राहणार आहे. मनोबल कमी राहील. प्रवास शक्यतो टाळावेत. आज तुमची दिनचर्या बदलाल. स्वत:साठी थोडा वेळ काढाल. वाहने चालवताना दक्षता हवी. दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. आज अनेक विध विचारांमुळं मानसिक थकवा जाणवेल. मनातील संताप आवरण्याच्या प्रयत्नात काही अनिष्ट घडणार नाही ह्याकडं लक्ष द्यावं लागेल.

मीन : उत्पन्न लक्षात घेऊन काम करावे. तुम्हाला कोणत्याही वरिष्ठ व्यक्तीशी स्पर्धा करण्याची गरज नाही. नुकसान होऊ शकते. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा उत्साह वाढेल. खर्चाचे प्रमाण कमी राहील. मालमत्तेसंबंधित वाद आज संपेल. त्यामुळे आनंदी असाल. आज सामाजिक कार्यावर पैसे खर्च होतील. दैनंदिन कामास अनुकूलता लाभेल. वैवाहिक जीवनामध्ये सौख्य व समाधान लाभणार आहे. आज व्यापार्‍यांना उज्ज्वल भविष्य आहे. भागीदारीसाठी अनुकूल दिवस आहे. साहित्यिक, कलाकार, कारागिर आपल्या कलेला वाव देऊ शकतील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 20 ते 26 सप्टेंबर 2026 !

September 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2026 !

September 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2026 !

September 18, 2026
Next Post

चिंचोली येथील नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिरात 500 रूग्णांची तपासणी ; गुलाबभाऊंनी केली रुग्णांचे विचारपूस !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिंदे व फडणवीस यांना गुजरातला पाठवा ; कॉंग्रेसची राज्यपालांकडे मागणी !

November 2, 2022

जिल्ह्यात आज आढळला अवघा १ कोरोनाबाधित, ३ झाले बरे !

September 20, 2021

जिल्हा परिषदेच्या गट- गणांच्या गावांमध्ये उलटफेर ; 68 गट, 136 गणांची प्रारूप रचना जाहीर !

July 15, 2025

कोरोनाने मृत सभासदांच्या वारसांना १० हजार

April 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group