TheClearNews.Com
Monday, June 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत डॉक्टरकडून उकळली २० लाखांची खंडणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 18, 2024
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

परभणी (वृत्तसंस्था) शहरातील एका बालरोग तज्ज्ञाचे जुने फोटो व्हायरल करण्याची धमकी देत डॉक्टरकडून दोन महिन्यांपूर्वी जवळपास २० लाख रुपयांची खंडणी उकळल्या प्रकरणी शहरातील नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील डॉक्टराने नवा मोंढा पोलीस ठाण्यास माहिती दिली. मागील नऊ वर्षांपासून एकबालनगर परिसरात त्यांचे रुग्णालय आहे. सहा वर्षांपूर्वी त्यांच्या रुग्णालयात चार महिन्यांच्या प्रॅक्टीससाठी आलेल्या एका महिला डॉक्टरशी त्यांची ओळख झाली. या ओळखी दरम्यान त्यांनी एकमेकांच्या संमतीने मोबाइलमध्ये फोटो घेतले होते. ते फोटो बॅकअप म्हणून रूग्णालयाच्या मेडिकलवर काम करणाऱ्या सय्यद आसदउल्ला यांच्या मोबाइलमध्ये ठेवले. त्यानंतर त्यांनी सदर फोटो दोन्ही मोबाईलमधून डिलीट केले होते.

READ ALSO

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

नशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचार

दरम्यान, सदर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्याकडून २० लाखांपर्यंतची खंडणी वसुली करण्यात आली. यासाठी आरोपीने प्रारंभी त्यांना जिंतूर-औंढा रोडवर बोलावले होते. त्यानंतर आरोपीने १७ नोव्हेंबर रोजी २ लाख, १८ नोव्हेंबर रोजी ३ लाख आणि २० नोव्हेंबर रोजी १५ लाख रुपये असे एकूण २० लाख रूपये खंडणी वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून उकळली.

या प्रकरणात शेख रहीम शेख कलीम, सुफीयान खान अकबर खान, मोहम्मद खुदुस सैफुल्ला बरेखानी आणि त्यांचा अन्य एक साथीदार या चौघांनी डॉक्टरविरूद्ध कट रचून व्हॉटसअॅप मॅसेज करून फिर्यादी डॉक्टरचे महिला डॉक्टरसोबतचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत सदर खंडणी वसूल केली. सदर माहितीवरून नवा मोंढा ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, तीन संशयिताना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे कळते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

June 29, 2026
गुन्हे

नशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचार

June 29, 2026
गुन्हे

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

June 28, 2026
गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
Next Post

बूथरचना मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील रहा ; आ. एकनाथराव खडसे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवसेना आ. चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केली खंत ; म्हणाले, मुख्यमंत्री आमचे असूनही…!

May 29, 2022

भरडधान्य शासकीय खरेदी नोंदणी केंद्र धरणगावात सुरु करा : भाजपची मागणी

February 23, 2022

माणसं म्हणजे देश त्या माणसांची कविता महापुरुषांकडे नेणारे असावे : माजी कायदा मंत्री रमाकांत खलप

April 13, 2021

बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अकरा उमेदवारांचे अर्ज नामंजूर !

April 5, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group