TheClearNews.Com
Friday, October 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डंपरच्या धडकेत परप्रांतीय मजुराचा जागीच मृत्यू

vijay waghmare by vijay waghmare
October 30, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

पाळधीत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन; ४०० हून अधिक युवक-युवतींचा सहभाग

शिक्षक पतपेढीत १ कोटी ९३ लाखांचा अपहार

फत्तेपूर ता. जामनेर ( प्रतिनिधी ) : गेल्या कित्येक दिवसांपासून बोदवड – फत्तेपूर राज्य मार्ग ४६ या रस्त्याचे काम कासवगतीने सुरु आहे. रांजणी – बेटावद रस्त्यावर ढंपर मागे घेत असतांना रस्त्यावर काम करणाच्या परप्रांतीय मजुराला जोरदार धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्य झाल्याची घटना दि. २६ रोजी रात्री आठ वाजेचे सुमारास घडली. SHOK राजनी – बेटावद रस्त्यादरम्यान या कंपनीचा कॅम्प आहे. तेथून एक किमी अंतरावर रांजणी गावाकडे ढंपर (एमएच. ०५ जी.ए.३०६५) मागे घेत असतांना चालकाने रस्त्यावर काम करणाऱ्या संतोषकुमार हरिनंदनसिंह (वय .३९ रा. परसागढी जि. सुपौल बिहार) या परप्रांतीय मजुराला जोरदार धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत अवधेश गोनर पासवान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ढंपर चालक आकाश प्रल्हाद चोभे (रा. सारगाव ता. जामनेर) याचे विरुद्ध फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पुढील तपास सपोनि अंकुश जाधव यांचे मार्गर्शना खाली हेड काँ. गणी तडवी पोकॉ मुकेश पाटील करत आहेत. शवविच्छेदनानंतर मृतदेह बिहारमधील मृताच्या मूळगावी अंत्यसंस्कारासाठी पाठविण्यात आला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Jamner Migrant worker dies on the spot after being hit by a dumper truck

Related Posts

जळगाव

पाळधीत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन; ४०० हून अधिक युवक-युवतींचा सहभाग

October 30, 2026
गुन्हे

शिक्षक पतपेढीत १ कोटी ९३ लाखांचा अपहार

October 30, 2026
जळगाव

देशात प्रथमच बॅटरीद्वारे १००० मेगावॅट वीजपुरवठा; महावितरणचे यश

October 29, 2026
गुन्हे

पोलिसांनी चोरी करतानाच चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

October 29, 2026
जळगाव

विजेचा शॉक लागून ठाकरे गटाच्या विभाग प्रमुखाचा मृत्यू

October 29, 2026
गुन्हे

दोन घरफोड्या; ५१ हजारांचा ऐवज लंपास

October 28, 2026
Next Post

पाळधीत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन; ४०० हून अधिक युवक-युवतींचा सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बुलढाणा सामूहिक अत्याचार प्रकरण : बलात्कार झालाच नाही तर मेडिकल कशाला ; पिडीतेच्या जबाबानंतर पोलीसही चक्रावले !

July 14, 2023

पोलीस ठाण्यात स्नेहभोजनाचे आयोजन, जेवतानाच महिला हवालदाराला हृदविकाराचा झटका !

May 3, 2023

दिग्दर्शक अनुराग कश्यप विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल !

September 23, 2020

मुख्यमंत्री कार्यालयाने फाईली ताब्यात घेतल्या अन् भाजप नेत्यांची सुरु झाली पळापळ

May 8, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group