TheClearNews.Com
Tuesday, April 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दिग्दर्शक अनुराग कश्यप विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 23, 2020
in गुन्हे, मनोरंजन, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) एका बॉलिवूड अभिनेत्रीने काल (मंगळवार) वर्सोवा पोलीस ठाण्यात चित्रपट दिगदर्शक अनुराग कश्यपच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

 

READ ALSO

सबगव्हाण टोल नाक्यावर मुजोरी; जळगावच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

आठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा गळा दाबून खून

पीडितेने तिचे वकील अ‍ॅड. नितीन सातपुते यांच्यासोबत वर्सोवा पोलीस ठाण्यात मंगळवारी जाऊन कश्यपविरोधात लेखी तक्रार दिली. तसेच त्याच्याविरोधात बलात्कार तसेच अन्य गंभीर कलामांतर्गत गुन्हा दाखल करण्याची विनंती केली होती. त्यानुसार रात्री उशीरा कश्यपविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अ‍ॅड. नितीन सातपुते यांनी सांगितले. गेले तीन ते चार दिवस ही अभिनेत्री आणि अनुराग कश्यप यांच्यात ट्विटर युद्ध सुरू होते. मात्र २०१५ साली अनुरागने आपल्यावर त्याच्या घरी अतिप्रसंग करून, डांबून ठेवल्याचा आरोप या अभिनेत्रीने केला आहे.

 

या अनुषंगाने अभिनेत्रीने तिच्या वकीलांसह गुन्हा नोंदवण्यासाठी प्रथम ओशिवरा पोलीस ठाणे गाठले होते. मात्र अनुराग कश्यप हा वर्सोवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहात असल्याने अखेर हा गुन्हा वर्सोवा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला. काल संध्याकाळी साडे सात वाजतच्या दरम्यान अभिनेत्री वर्सोवा पोलीस ठाण्यात पोहचली होती. त्यानंतर तब्बल चार तास तिने तिथे थांबून आपली तक्रार नोंदवली. शनिवारी बॉलिवूड अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट करत दिग्दर्शक अनुराग कश्यपने तिच्यासोबत जबरदस्ती केल्याचे आरोप केले होते. एवढंच नाहीतर तिने एक पोस्ट करत या प्रकरणी पंतप्रधान मोदी यांच्याकडे मदतही मागितली होती. अभिनेत्रीने दावा केला आहे की, ही घटना २०१४-२०१५ मधील आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सबगव्हाण टोल नाक्यावर मुजोरी; जळगावच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

April 14, 2026
गुन्हे

आठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा गळा दाबून खून

April 14, 2026
गुन्हे

चोपड्यात गोरक्षकांवर हल्ले; रोहित निकम यांच्यासह कार्यकर्त्यांची तातडीच्या कारवाईची मागणी

April 14, 2026
गुन्हे

जुन्या वादासह दुचाकीचे चाक पायाला लागल्याच्या कारणावरुन दोन गटात राडा

April 13, 2026
गुन्हे

रेटिंगच्या कामावर कमिशन देण्याचे अमिष दाखवित तरुणाला ३ लाखांत गंडविले

April 13, 2026
गुन्हे

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

April 12, 2026
Next Post

गोंधळ घालणाऱ्या खासदारांना वर्षभरासाठी निलंबित करा : रामदास आठवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

March 9, 2026

राज्यपाल आणि महाविकास आघाडी मंत्र्यांची भेट ; १२ आमदारांचा तिढा सुटण्याची शक्यता

September 1, 2021

चोरीच्या वस्तू विकून मौजमजा करणाऱ्या संशयितास अटक !

August 4, 2021

सौ. जयश्रीताई महाजन उद्या धनत्रयोदशीला उमेदवारी अर्ज दाखल करणार

October 28, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group