TheClearNews.Com
Thursday, October 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पोलिसांनी चोरी करतानाच चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

vijay waghmare by vijay waghmare
October 29, 2026
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) – शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घालत चोऱ्यांचे सत्र सुरूच ठेवले आहे. मात्र, हेडगेवार नगरात घरफोडी करणाऱ्या तीन सराईत चोरांचा डाव कारवाईमुळे पूर्णपणे उधळला गेला. एका चोराला घटनास्थळीच रंगेहाथ पकडून, अवघ्या दोन तासांत एरंडोलमध्ये पहाटे साडेचार वाजता छापा टाकण्यात आला. याठिकाणी उर्वरित दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.

हेडगेवार नगरातील रहिवासी आकाश तायडे यांच्या घरात मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास तिघे चोरटे आत शिरले. त्यांनी घरातून सुमारे ३० हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. मात्र, मध्यरात्री घराभोवती होणाऱ्या संशयास्पद हालचाली स्थानिक नागरिकांच्या नजरेस पडल्या. आधीच चोऱ्यांच्या सत्राने धास्तावलेल्या नागरिकांना तत्काळ चोरीचा संशय आला आणि त्यांनी आरडाओरडा केला. याचवेळी परिसरात पो.नि. उमाकांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलिस कर्मचारी व होमगार्डचे पथक रात्री गस्तीवर तैनात होते. नागरिकांचा आरडाओरडा ऐकताच क्षणाचाही विलंब न लावता पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस आणि नागरिकांना अचानक समोर पाहून चोरांची प्रचंड भंबेरी उडाली. तिघांपैकी दोघांनी अंधाराचा फायदा घेत रस्त्यावर उभी असलेली दुचाकी सुसाट वेगाने पळवून नेली. मात्र, एका चोराला पोलिस, होमगार्ड आणि नागरिकांनी पाठलाग करून जेरबंद केले. संशयिताची पोलिसांनी चौकशी केली असता, त्याने त्याचे साथीदार एरंडोलच्या दिशेने पळाल्याचे सांगितले.

READ ALSO

दोन घरफोड्या; ५१ हजारांचा ऐवज लंपास

महामार्गाने घेतला १३वा बळी, बायपासवर मृत्यूचे सत्र थांबेना !

त्यानंतर पोलिसांनी रात्रीच थेट एरंडोल गाठले. पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास एरंडोल शहरात गुप्तपणे व अतिशय वेगाने छापा टाकून दुचाकीवरून पसार झालेल्या दोन्ही चोरांनाही शिताफीने ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी शेख शकीब दाऊद (एरंडोल), अश्पाक शेख मुश्ताक एक (धुळे) आणि इमरान शेख फिरोज (एरंडोल) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेला ३० हजार ५०० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. ही कामगिरी पो. हे. कॉ नितीन पाटील, पो.कॉ. सुमित बाविस्कर, राहुल निकम, सुदाम पाटील तसेच होमगार्ड निखिल चौधरी, सुदर्शन पाटील, अजय बडगुजर, विजय रोकडे, अमर मराठे, राहुल महाजन, स्वप्निल बडगुजर आणि निंबा धनगर यांच्या पथकाने केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: DhrngoanThe police apprehended the thief in the very act of committing the theft.

Related Posts

गुन्हे

दोन घरफोड्या; ५१ हजारांचा ऐवज लंपास

October 28, 2026
गुन्हे

महामार्गाने घेतला १३वा बळी, बायपासवर मृत्यूचे सत्र थांबेना !

October 28, 2026
गुन्हे

किनगाव दगडफेकप्रकरणी शंभरहून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल

October 27, 2026
गुन्हे

धरणगावात घरफोडी; पाच संशयित सीसीटीव्हीत कैद

October 26, 2026
गुन्हे

जेवण बनवून न दिल्याने मद्यधुंद मुलाने केला आईचा खून

October 26, 2026
गुन्हे

कॉलेजला जातांना मुलीचा पाठलाग करीत विनयभंग

October 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘कौन है आदित्यानाथ वह गंजा आदमी’ असे म्हणणारे आता अयोध्येला निघालेत ; संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

April 30, 2022

उज्ज्वला योजनेतंर्गत गॅस कनेक्शन देण्याच्या नावाखाली जळगावात महिलांची फसवणूक !

October 22, 2023

जिल्हा बँक निवडणूक….देवकर अप्पा ठरले बाजीगर !

December 4, 2021

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 मार्च 2026 !

March 20, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group