TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा बँक निवडणूक….देवकर अप्पा ठरले बाजीगर !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 4, 2021
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (सुरेश उज्जैनवाल) जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल, त्याचे मन:पुर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीस शुभेच्छा…ते कर्तव्यदक्ष अध्यक्ष म्हणून सिद्ध व्हावेत ही अपेक्षा.

सध्याच्या राजकीय स्थितीत महाविकास आघाडीचा हा प्रयोग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत यशस्वी होणे, हेच एक मोठे आश्चर्य म्हणता येईल, काही असो, बँकेची सूत्रे सहकार क्षेत्राचा दीर्घ अनुभव असलेले आणि अभ्यासू व संयमी वृत्तीचे देवकरअप्पा यांच्याकडे गेल्याबद्दल जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांमध्ये मोठे समाधान व्यक्त केले जात आहे.

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

खर तर निवडणुकीतील आघाडीचे बलाबल लक्षात घेता अध्यक्षपदाचा उमेदवार ठरविण्यासाठी उशीर व्हायलाच नव्हता, ज्यांच्याकडे नेते म्हणून याबाबत जबाबदारी सोपविली होती, ते एक दिवस आधी देखील अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करू शकले असते, पण त्यांनी ऐनवेळी उमेदवार जाहीर केले, त्यातून त्यांना काय साध्य करायचे होते, हे काहींना कळले अन् काहींनी समजून घेतलं. राजकारणात असं चालतच असतं.

राजकरणाच्या खेळात परोपकार हा शब्दच नसतो, गणिती पद्धतीचा हा खेळ बाजी हातात येत नाही, तोपर्यंत काही मुसद्दी खेळतच असतात. यातील वस्तुस्थिती काही असली तरी एकूणच या निवडणुकीत श्री देवकर बाजीगर ठरतात. कारण जिल्हा बँकेच्या निवडणुकीतूनच त्यांना बाद करण्याचे प्रयत्न झाले होते. जळगाव घरकुल घोटाळ्यातील सामूहिक आरोपाच्या प्रकरणात त्यांच्या शिक्षेला मिळालेली स्थगिती उठवावी, यासाठी संचालक पदाच्या ऐन निवडणुकीच्या वेळी काही मंडळी सुप्रिम कोर्टात गेली, मात्र स्थगिती उठविण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे त्यांचा संचालकपदाचा मार्ग मोकळा झाला.

बहुमतांनी निवडून आल्यानंतर त्यांना अध्यक्ष करण्यास कुणाचाही विरोध नसताना, उमेदवारीसाठी प्रतीक्षा करत, थेट उमेदवारी अर्ज भरण्याची मानसिकता व्यक्त करावी लागली, तेव्हा कुठे त्यांना उमेदवार म्हणून जाहीर केले गेले. वास्तविक महाविकास आघाडीचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खडसे परिवारातून कुणी ही उमेदवार नसणार असे काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. असे असताना त्यांच्याकडून देवकरांची उमेदवारी जाहिर करण्याबाबत झालेला विलंब अनाकलनीय आहे.

सध्या त्यांची राष्ट्रवादी कांग्रेसचे जिल्हा नेते म्हणून गणना होते आणि बँकेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार निश्चित करण्याचे सर्व अधिकार त्यांच्याकडे असताना त्यांनी २ डिसेंम्बरच्या आघाडीच्या बैठकीतच श्री देवकर यांचे नाव जाहीर केले असते, तर विलंबाबाबत व्यक्त करण्यात येत असलेल्या शंकांना संधीच मिळाली नसती. कारणं काहीही असली तरी आघाडीचे नेते म्हणून श्री खडसे यांनी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत जी बाजी मारली, ती राजकीय दृष्टया एक मोठी उपलब्धी देखील आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची कामगिरीही कौतुकास्पद म्हणावी लागेल. विशेषतः त्यांना शक्य असतानाही त्यांनी आपल्या कुटुंबातील कुणालाही जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून पुढे केले नाही, त्यांनी या बाबतचीआपली भूमिका खूप आधीच जाहीर केली होती व त्यावर ते ठामही राहिले. याबद्दल त्यांचेही कौतुकच केले पाहिजे.

सुरेश उज्जैनवाल
पत्रकार, जळगाव
८८८८८८९०१४

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
Next Post

धक्कादायक : हनिमूनच्या रात्रीच पतीने मित्रांसह पत्नीसोबत केले 'हे' विकृत कृत्य !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुलाबराव देवकर रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांची गर्दी

July 22, 2021

विधानसभा निवडणुकींसाठी जळगाव जिल्हा सज्ज! निवडणुकीसाठी काटेकोर नियोजन !

October 22, 2024

धरणगाव-चोपडा रोडवर अपघात ; एक ठार !

October 27, 2022

व्हेंटिलेटर बदनामी प्रकरण : न्यायालयात जिल्हा शल्यचिकित्सकांची याचिका दाखल !

January 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group