TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हॉटेलमध्ये धक्का लागल्याचा वाद, एकावर शस्त्राने वार ; चौघांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 29, 2024
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) हॉटेलमध्ये धक्का लागल्याच्या वादातून एकाला मारहाण करीत चाकू सारख्या धारदार वार केल्याची घटना तालुक्यातील विहीर फाट्याजवळील हॉटेल अंजनी गार्डन येथे घडली होती. या प्रकरणी चौघांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत संदीप सुभाष नन्नवरे (कोळी) (वय ३६ धंदा मंडप दुकान, रा सोनवद ता धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. २५ मार्च रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ते आपल्या मित्रांसह विहीर फाट्याजवळील हॉटेल अंजनी गार्डन येथे जेवणासाठी गेले होते. दुपारी साधारण साडेचार वाजेच्या सुमारास रावसाहब कैलास सपकाळे याच्या हाताचा धक्का लागला. त्यावर संदीप नन्नवरे म्हणाले की, भाऊ थोडा सावकाश चला, असे बोलल्याचा राग आल्याने १) रावसाहब कैलास सपकाळे २) सुभाष धनसिग सपकाळे, ३) मोहित रविंद्र कोळी (सर्व रा. रा निमखेडा ता धरणगाव) तसेच मयुर सपकाळे (रा.झुरगुरखेडा ता धरणगाव) यांनी चापटा-बुक्यांनी, पोटावर पाठीवर मारहाण केली. तसेच तिघांनी हातपाय पकडुन ठेवले. तसेच चाकू सारखे दिसणारे हत्यार काढून संदीप नन्नवरे यांच्या पोटावर, छातीवर आणि पाठीवर मारुन मारहाण करुन दुखापत केली. या प्रकरणी धरणगाव पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. जितेंद्र भदाणे हे करीत आहेत.

READ ALSO

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
गुन्हे

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

August 10, 2026
गुन्हे

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

August 10, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यातील दोन गुन्हेगार स्थानबद्ध ; नागपूरासह येरवड्यात रवानगी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विषय मांडला जाणार : रोहिणीताई खडसे !

August 7, 2024

एरंडोल नगरपरिषद माझी वसुंधरा अभियानाच्या प्रथम टप्प्यात जिल्ह्यातून दुसऱ्या क्रमांकावर

August 17, 2021

ग. स. सोसायटी अध्यक्षपद निवडणूक : सहकार गटाने ११ जणांचे फोटो टाकून केला बहुमताचा दावा

May 12, 2022

जीपीएस मित्रपरिवार आयोजित, दिपावली स्नेह मिलन सोहळा उत्साहात संपन्न..!

October 23, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group