TheClearNews.Com
Tuesday, May 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

देशाची परिस्थिती ब्रिटेनसारखी होताना दिसतेय : रणदीप गुलेरिया

The Clear News Desk by The Clear News Desk
April 1, 2021
in राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या तेजीने वाढत आहे. प्रशासन आणि राज्य सरकार ज्या वेगाने कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना करत आहेत तेवढ्याच वेगात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. देशाची परिस्थिती आता ब्रिटेनसारखी होताना दिसत आहे. कोणतातरी नवीन वेरिएंटमुळे कोरोना व्हायरस वेगाने पसरत असल्याची शक्यता असल्याचे एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे.

भारतात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. देशात दररोज मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंदही होत आहे. यामुळे प्रशासनाची चिंताही वाढली आहे. परंतु कोरोनाशी लढण्यासाठी अनेक पावलंही उचलली जात आहेत. दरम्यान, देशातील कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्यामागील कारण म्हणजे नवा स्ट्रेन असल्याची माहिती एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी दिली. ही परिस्थिती अगदी ब्रिटेनसारखी आहे. ख्रिसमसच्या दरम्यान ब्रिटनदेखील कोरोना विषाणूच्या म्युटेशनच्या प्रादुर्भावातून जात होता, असं त्यांनी नमूद केलं. “होळीच्या दरम्यान देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसली. कारण तशीच परिस्थिती पुन्हा पाहायला मिळत आहे. असंही होऊ शकतं की असा कोणतं म्युटेशन असेल जे विषाणूपेक्षा अधिक संसर्ग पसरवणारा असू शकतो. डेटा नाही याचा अर्थ असा नाही की याचे पुरावेच नाहीत. कोरोनाबाधितांची वाढती संख्या ही म्युटेशनशीच संबंधित आहे,” असं गुलेरिया म्हणाले. “कोरोनाबाधितांच्या संख्येत अचानक झालेल्या वाढीमागे काहीतरी नक्कीच आहे जे त्या विषाणूला अधिक संसर्गजन्य बनवत आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

READ ALSO

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

आपल्याला अशी रणनिती तयार करण्याची गरज आहे ज्याच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचू आणि त्यांचं लसीकरण करू शकू. परंतु अश स्थितीत आपल्याला लसीच्या प्रत्येक प्रतिकूल प्रभावावर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचंही गुलेरिया म्हणाले. “सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक अशा लसींचं उत्पादन करण्यावर विचार करत आहेत ज्या लहान मुलांनाही देता येतील. जर महासाथीला आपल्याला नियंत्रणात आणायचं असेल तर अशा लसींचीही आपल्याला गरज आहे ज्या लहान मुलांना देता येतील. त्याचवेळी आपण त्यांना शाळेत पाठवू शकू,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

 

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

ममता बॅनर्जी एकटी वाघीण सर्वांना पुरुन उरेल हे चित्र स्पष्ट दिसतंय : संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवड महाविद्यालयात विज्ञान शाखेचा शास्त्रोत्सव कार्यक्रम साजरा !

September 13, 2023

गिरीश महाजनांना जिल्हापरिषद निवडणुकीत देखील औकात दाखवू ; राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा

November 23, 2021

पत्रकारिता क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा वापर पूरक ठरेल: डॉ. युवराज परदेशी

January 19, 2025

जुनी पेन्शन योजनेसाठी धरणगाव पालिकेचे सफाई कर्मचारी संपावर !

March 15, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group