TheClearNews.Com
Saturday, September 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

ताफ्यात फक्त दोनच गाड्या !

vijay waghmare by vijay waghmare
May 14, 2026
in राष्ट्रीय, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (प्रतिनिधी) – देशवासीयांना इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः देखील यासाठी पुढाकार घेतला आहे. मोदींनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या लक्षणीयरीत्या कमी केली आहे. यानंतर मोदींच्या पावलावर पाऊल टाकत अनेक भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांच्या संख्येत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नाही तर काही मंत्री व नेत्यांनी बस, मेट्रो यासारख्या सार्वजनिक वाहतुकीचा, तर काहींनी चक्क सायकलचा वापर करत इंधन बचतीचा संदेश दिला. पश्चिम आशियातील संकट आणि वाढत्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर मोदींनी देशवासीयांना

इंधनाबाबत काटकसरीचे आवाहन केले होते.

READ ALSO

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीला जाताना फक्त २ गाड्यांचा वापर केला. सामान्यतः मोदींच्या ताफ्यात १२ ते १५ गाड्या असतात. मात्र बुधवारी त्यांनी फक्त दोन गाड्यांचा वापर केला. यापैकी एका गाडीत मोदी स्वतः होते. तर दुसऱ्या गाडीत सुरक्षा दलाचे कर्मचारी होते. शिवाय आपल्या नियमित ताफ्यातील वाहनांची संख्या त्यांनी लक्षणीयरीत्या कमी करण्यास सांगितले आहे. मात्र विशेष सुरक्षा समूह (एसपीजी) च्या प्रोटोकॉलनुसार आवश्यक सुरक्षा व्यवस्था कायम ठेवण्यात आली आहे. पंतप्रधानांनी शक्य त्या ठिकाणी मंत्री आणि भाजपशासित राज्यांच्या मुखामंत्र्यांनी देखील आपल्या ताफ्यात कपात केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आपला ताफा लक्षणीयरीत्या कमी केला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतःच्या अणि मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या घेट निम्म्यावर आणण्याचे आदेश दिले आहेत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी आपला ताफा १३ वरून ८ गाडयांवर आणला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या ताफ्यात आता ५ गाड्या दिसतील. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मंत्री, आमदार व इतर लोकप्रतिनिधींना सरकारी वाहनांचा वापर कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. गाशिवाय बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनीही पंतप्रधानांच्या कृतीचे अनुसरण केले कृतीचे अनुसरण केले आहे. या सर्व मुख्यमंत्र्यांनी जनतेला देखील इंधन बचतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. गुख्यतचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी राज्यात हेलिकॉप्टर आणि विमानाने प्रयास करण्याऐवजी रेल्वे आणि सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचा वापर करण्याची घोषणा केली आहे. मोदींनी नुकतेच देशवासीयांना इंधनाचा वापर कमी करण्याचे आणि सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले होते. त्यांनी सरकारी व खासगी कार्यालयांना ‘वर्क फ्रॉम होम’ लागू करण्याचा आणि शाळांना ऑनलाइन वर्ग घेण्याचा सल्लाही दिला होता. जनतेने या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद दिल्यास राष्ट्रीय साराकर इंधन बचतीला मोठा हातभार लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonPrime Minister Narendra Modi's concrete message through action

Related Posts

अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांसाठी ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ

September 24, 2026
जळगाव

रायसोनी’मध्ये महावितरणचे संचालक पवारांनी घेतला वीजसुरक्षेचा वर्ग!

September 23, 2026
जळगाव

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

September 23, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
Next Post

बंद घर फोडून दीड लाखांचे दागिने लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : महावीर जैन यांच्या जामिन अर्जावर दोन्ही पक्षांचा जोरदार युक्तिवाद !

January 11, 2021

भुसावळ शहरात ४८ तासात तीन घरफोड्या !

January 10, 2021

इलेक्ट्रिक व होम अपलायन्सेय वस्तू खरेदीच्या नावाखाली फसवणूक ; महिलेला तब्बल साडेचार लाखात लुटले !

October 22, 2021

भुसावळ : बारा हजाराची लाच स्वीकारतांना कोतवालासह पंटर एसीबीच्या जाळ्यात !

April 18, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group