TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

चोरीची संपूर्ण ऐवज हस्तगत; महिलेस परत केली रक्कम

vijay waghmare by vijay waghmare
August 12, 2026
in एरंडोल, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

कासोदा, ता. एरंडोल (प्रतिनिधी) – एरंडोल तालुक्यातील सोनबर्डी येथील एक महिला कासोदा येथे आल्यानंतर त्यांची ४७हजार रुपये असलेली पिशवी चोरट्यांनी चालाखीने लंपास केली होती. या प्रकरणी कासोदा पोलिसांच्या पथकाने सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्य प्रदेशातील आरोपींना ताब्यात घेत ऐवज जप्त केला. तर ही रक्कम त्या महिलेला परत केली आहे.

कासोदा येथे २१ जुलैला आठवडे बाजाराच्या दिवशी सकाळी १० वाजेच्या सुमारास सोनबर्डी येथील महिला आशाबाई बाबूलाल देवरे (वय ५०) या सेंट्रल बँकेत पैसे काढण्यासाठी आल्या होत्या. त्या पैसे काढून बँकेतून आठवडे बाजाराच्या दिवशी पंखा दुरुस्तीसाठी जात होत्या. रस्त्यात अज्ञात व्यक्तींनी त्यांचे लक्ष विचलित करून त्यांच्या साडीवर घाण टाकून त्यांचे लक्ष विचलित केले. त्यानंतर त्यांनी पैशांची पिशवी एका दुकानाच्या बाकड्यावर ठेवली. त्याचवेळी अज्ञात चोरट्यांनी आशाबाई देवरे यांच्या नकळत ती पिशवी चोरुन पोबारा केला. या पिशवीत ४७ हजार ६३० रुपये होते, ते चोरट्यांनी चोरून नेलेत. याबाबत आशाबाई देवरे यांनी कासोदा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे कासोदा पोलीस ठाण्याचे पोलीस पथक स.पो.नि. श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी हे. कॉ. राकेश खोंडे, हे.कॉ. नंदलाल परदेशी, पो.कॉ. दीपक देसले, पो.कॉ. स्वप्नील परदेशी, पाचोरा येथील पो.कॉ. हरीश परदेशी यांना मध्य प्रदेशमध्ये रवाना करण्यात आले. त्यांनी मध्य प्रदेशात जाऊन संशयित आरोपी निखिल सिसोदिया व आलोक सिसोदिया (रा. सासी कडिया, जि. राजगड) यांची ओळख पटवली. त्यानंतर चोरीस गेलेले ४७ हजार ६३० रुपये आरोपींकडून हस्तगत केले. ही हस्तगत केलेली संपूर्ण रक्कम तक्रारदार आशाबाई देवरे यांना परत करण्यात आली.

READ ALSO

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

चोरीस गेलेली रक्कम परत मिळाल्याने त्यांनी कासोदा पोलिसांचे आभार व्यक्त केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Accused from Madhya Pradesh taken into custody based on CCTV footage and confidential informationKasoda

Related Posts

अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांसाठी ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ

September 24, 2026
जळगाव

रायसोनी’मध्ये महावितरणचे संचालक पवारांनी घेतला वीजसुरक्षेचा वर्ग!

September 23, 2026
जळगाव

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

September 23, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 13 ऑगस्ट 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

३३ दिवसांतच होईल कॅन्सरचा खात्मा ; जाणून घ्या..कॅन्सरला नष्ट करणाऱ्या ‘या’ खास बॉलबद्दल

February 5, 2022

एरंडोलमध्ये मजुराच्या घरात धाडसी चोरी ; अडीच लाखांच्या दागिन्यांसह रोकड लंपास !

November 25, 2022

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही !

November 9, 2021

Today Horoscope : आजचे राशीभविष्य १४ ऑगस्ट २०२३ !

August 14, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group