TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पीचडी २०१९च्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन कालावधी फी भरल्यापासून गृहीत धरा : विरेश पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
August 5, 2021
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पीचडी २०१९च्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन कालावधी फी भरल्यापासून गृहीत धरावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसे जनहित कक्षाचे जिल्हाध्यक्ष विरेश पाटील यांनी दिला आहे.

विद्यापीठाने पेट परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत २९ एप्रील २०१९ ते २० मे २०१९ अशी जाहीर केली. विद्यापीठाच्या पीएचडी साठीच्या २२ नोव्हेंबरच्या नियमावलीनुसार पेट परीक्षा घेण्याआधी मार्गदर्शकाची यादी प्रसिद्ध करणे आवश्यक होती. परंतू तो मार्गदर्शकांची यादी विद्यापीठाकडून प्रसिद्ध करण्यात विद्यापीठ असमर्थ ठरले. त्यानंतर १ जून २०१९ हॉल तिकीट मिळणार होते व परीक्षेची तारीख ९ ते १२ जुन २०१९ होती. परंतु, विद्यापीठाकडून परीक्षेची तयारी न झाल्याने नेट सेट परीक्षा असल्याच्या नावाखाली परीक्षेचे वेळापत्रक जूनच्या अखेरीस प्रसिद्ध करतील, असे विद्यार्थ्यांना कळविले. जून २०१९ अखेरीस विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या नाही आणि परीक्षा १ नोव्हेंबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान घेण्यात आली.

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

बरेच निवेदन दिल्यावर विद्यापीठाकडून ८ फेब्रुवारी २०२० प्रोव्हिसनल गाईडलिस्ट जाहीर करण्यात आली. त्यानंतर ऑगस्ट २०२० ला फायनल गाईडलिस्ट विद्यापीठाकडून जाहीर झाली. Gulde तसेच विद्यार्थ्यांना willingness लेटर १८ ऑगस्ट २०२० पासून अपलोड करायचे होते.

पीएचडी कोर्से वर्क

१ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी या दरम्यान संशोधक विद्यार्थ्यांनी पूर्ण केला असून पीएचडी कोर्से वर्कच्या परीक्षेतही विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. विद्यार्थ्यांनी रिसर्च आऊटलाईन व पीएचडी पेपर – ३ ची ही प्रक्रिया मार्गदर्शक व रॅकच्या माध्यमातून पूर्ण केली आहे. विद्यापीठाने आरआरसी जुलै च्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात होईल, असे विद्यार्थ्यांना कळविले होते. परंतु, या प्रक्रीयेतही विद्यापीठ स्तरावरून दिरंगाई झाल्याचे दिसून येते. तरी विद्यापीठ स्तरावरून आरआरसीची प्रक्रिया राबवावी व न्याय द्यावा.

विद्यापीठाने पीएचडी २०१९ च्या विद्यार्थ्यांना ९ नोव्हेंबर २०२० रोजी जो टेम्पररी रजिस्ट्रेशन नंबर दिला आहे. तोच रजिस्ट्रेशन नंबर व ३ नोव्हेंबर २०२० या तारखेपासूनच पीचडीचा कालावधी ग्राह्य धरण्यात यावा, कारण संशोधकांनी या कालावधीपासूनच त्यांचे कार्य सुरू केले आहे व रॅक ची प्रक्रियाही पूर्ण केली आहे. तसेच पीचडीसाठी असलेली संपूर्ण फी पण याच कालावधीत भरलेली आहे.

आपण विद्यार्थ्यांना भवितव्याच्या दृष्टीकोनातून या समस्येबाबत तातडीने योग्य तो विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
Next Post

शासकीय कार्यालयात दारू पिणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सक्त कारवाई करा ; पालकमंत्र्यांचे आदेश ! (व्हिडीओ)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांवर आरोप करून जबाबदारी झटकताय ; संभाजीराजे कडाडले

May 20, 2021

ऑक्सीजन प्लँट अभ्यासक्रम प्रशिक्षणाचे आयोजन

November 19, 2021

धर्माचं राजकारण युपीसाठी अफूची गोळी ; शिवसेनेची पंतप्रधान मोदींवर टीका !

December 14, 2021

अवैध वाळू साठ्याप्रकरणी धरणगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

August 21, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group