TheClearNews.Com
Saturday, November 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गुंतवणुकीवर दरमहा परताव्याच्या नावाखाली ५१ लाखांचा गंडा

vijay waghmare by vijay waghmare
November 28, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – पैसे गुंतवणुकीतून प्रत्येक महिन्याला परतावा अणि खूप नफा कमविण्याचे भासवून तक्रारदार यांची ५१ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार शहरात समोर आला आहे. या प्रकरणी एकाच कुटुंबातील चौघांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार हे शिवाजीनगरात वास्तव्यास आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा, कमी अवधीत भरपूर नफा कमवा तसेच प्रत्येक महिन्याकाठी आकर्षक परतावा असे अमिष संशयितांनी त्यांच्यासह इतरांना दाखविले. त्यानुसार १४ ऑगस्ट २०२५ ते २६ नोव्हेंबर २०२६ या दरम्यान शहरातील गणेश कॉलनीतील फायनान्स फर्म कार्यालयाजवळ तक्रारदार अन्य सहा जणांकडून संशयितांनी एकुण ५१ लाख २० हजार रुपये रोख व ऑनलाईन पध्दतीने रक्कमा स्विकारल्या. दरम्यान दर महिन्याला परतावा मिळाला नाही. तसेच नफाही दिला नाही. याबद्दल तक्रारदार यांनी वारंवार विचारणा केली असता टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदार यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात कैफियत मांडली. या प्रकरणी तेजस रडे, युवराज रडे, नयना रडे, हिमाणी उर्फ हिना रडे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सपोनि अनिल वाघ हे तपास करीत आहेत.

READ ALSO

महावितरणच्या अभय योजनेमध्ये ५४ हजार वीजग्राहकांचा सहभाग; ‘अर्ली बर्ड’ सवलतीसाठी आता २० दिवस शिल्लक

विमा घोटाळ्याचे बिंग फुटू नये म्हणून घडवले हत्याकांड

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonRs 51 lakh swindle under the guise of monthly returns on investment

Related Posts

जळगाव

महावितरणच्या अभय योजनेमध्ये ५४ हजार वीजग्राहकांचा सहभाग; ‘अर्ली बर्ड’ सवलतीसाठी आता २० दिवस शिल्लक

November 27, 2026
गुन्हे

विमा घोटाळ्याचे बिंग फुटू नये म्हणून घडवले हत्याकांड

November 27, 2026
गुन्हे

पुण्यातील भीषण अपघातात जळगावची विद्यार्थीनी ठार

November 27, 2026
जळगाव

महावितरणच्या जळगाव परिमंडलात संविधान दिन साजरा

November 26, 2026
जळगाव

‍महावितरणच्या अभय योजनेची जळगावात रॅलीद्वारे जनजागृती

November 26, 2026
जळगाव

जळगावात २८ व २९ नोव्हेंबरला ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव’ पर्व २ चे आयोजन

November 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : नव्या सरकारचा रविवारी शपथविधी, जाणून घ्या…शिंदे गटाला काय-काय मिळणार?

June 23, 2022

शिंदे-फडणवीस सरकारला मोठा झटका; महापालिकेतील वॉर्ड पुनर्रचना ‘जैसे थे’ ठेवा, सुप्रीम कोर्टाचे आदेश !

August 22, 2022

डॉक्टरच्या घरातून चोरलेल्या पैशांनी मोलकरणीने खरेदी केला फ्लॅटसह दुचाकी !

December 30, 2024

Makar Sankranti 2022 : २९ वर्षांनंतर बनतोय शनी-सूर्याचा संयोग ; संक्रातीनंतर या ४ राशींचे नशीब उजळणार

January 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group