TheClearNews.Com
Thursday, November 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात २८ व २९ नोव्हेंबरला ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव’ पर्व २ चे आयोजन

अजिंठा फिल्म सोसायटी, बालरंगभूमी परिषद आणि पालकशाळा यांचा संयुक्त उपक्रम; रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य

vijay waghmare by vijay waghmare
November 26, 2026
in जळगाव, मनोरंजन
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

बारडोली येथे पाच जणांना कालव्यात फेकल्याच्या घटनेचे मेहुणबाऱ्यापर्यंत धागेदोरे

रेल्वे स्टेशनवरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला घरफोडीचा आरोपी जेरबंद; दोन दिवसांत गुन्ह्याची उकल !

जळगाव (प्रतिनिधी) : दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर शाळा सुरू होताना बालचमूंना आणि त्यांच्या पालकांना एक अनोखा व भन्नाट अनुभव देण्यासाठी जळगावात ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव – पर्व २’ चे आयोजन करण्यात आले आहे. अजिंठा फिल्म सोसायटी जळगाव, बालरंगभूमी परिषद आणि रिफ्लेक्शन फाऊंडेशन संचलित पालकशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने हा दोन दिवसीय महोत्सव पार पडणार आहे.
दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर शाळा सुरू होताना बालचमूंना आणि त्यांच्या पालकांना एक अनोखा व भन्नाट अनुभव देण्यासाठी जळगावात ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव – पर्व २’ चे आयोजन करण्यात आले आहे. अजिंठा फिल्म सोसायटी जळगाव, बालरंगभूमी परिषद आणि रिफ्लेक्शन फाऊंडेशन संचलित पालकशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने हा दोन दिवसीय महोत्सव येत्या शनिवार, दि. २८ आणि रविवार, दि. २९ नोव्हेंबर २०२६ रोजी दररोज सायंकाळी ५.३० वाजता जळगाव येथील भाऊंचे उद्यान (ॲम्फी थिएटर) येथे संपन्न होणार आहे.
यंदाच्या महोत्सवात दर्जेदार बालचित्रपटांसोबतच मनोरंजनाची दुहेरी मेजवानी असणार आहे. राष्ट्रीय ‘जादूश्री’ पुरस्काराने सन्मानित सुप्रसिद्ध युवा जादूगार चेतनकुमार यांचे अद्भूत आणि अविश्वसनीय जादूचे प्रयोग हे या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणार आहेत. त्यांच्या हातचलाखीचे आणि विस्मयकारक जादूचे प्रयोग बालचमूंसाठी पर्वणीच ठरणार आहेत.
आजच्या धावपळीच्या युगात पालक आणि पाल्यांनी एकत्र बसून निखळ आनंद लुटत आपले बालपण पुन्हा अनुभवावे, या उदात्त हेतूने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बालविश्वाशी निगडित दर्जेदार आणि मनोरंजक चित्रपटांची मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.
सदर महोत्सवासाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य असून, जळगाव शहरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, बालचमूंनी आणि पालकांनी आपल्या तारखा राखून ठेवत या चित्रपट व जादू महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonGammat Jammat Children’s Film Festival’ (Season 2) to be held in Jalgaon on November 28 and 29

Related Posts

गुन्हे

बारडोली येथे पाच जणांना कालव्यात फेकल्याच्या घटनेचे मेहुणबाऱ्यापर्यंत धागेदोरे

November 26, 2026
गुन्हे

रेल्वे स्टेशनवरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला घरफोडीचा आरोपी जेरबंद; दोन दिवसांत गुन्ह्याची उकल !

November 26, 2026
जळगाव

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर परिमंडल संघाला अजिंक्यपद

November 25, 2026
गुन्हे

पाच महिलांच्या गळ्यातून २० ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास

November 25, 2026
गुन्हे

देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

November 25, 2026
अमळनेर

श्री मंगळग्रह मंदिरात भगवान श्री विष्णूजी व श्री लक्ष्मी माता यांचा प्रतिकात्मक विवाह

November 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

साकळी येथे तुळशी विवाहाचा संस्कार धार्मिक कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने पार

November 29, 2020

देशात लोकशाही उरली आहे का? : संजय राऊत

October 5, 2021

जळगावच्या रायसोनी अभियांत्रीकीच्या विद्यार्थ्याची वसतिगृहात आत्महत्या !

February 27, 2024

सूरतमधील ओएनजीसी गॅस प्लॅंटमध्ये तीन मोठे स्फोट !

September 24, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group