TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावच्या रायसोनी अभियांत्रीकीच्या विद्यार्थ्याची वसतिगृहात आत्महत्या !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 27, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विश्वंभर रत्नाकर खडके (वय २१, रा. बीड) या विद्यार्थ्याने वसतीगृहामधील खोलीत लॅपटॉपच्या चार्जरच्या वायरने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २६ रोजी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये खळबळ माजली आहे. या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बीड येथील मूळ रहिवासी विश्वंभर खडके हा विद्यार्थी शहरातील एका नामांकित महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेली कम्युनिकेशनच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत होता. महाविद्यालयाच्या वसतीगृहामध्ये तो आपल्या मित्रासोबत राहत होता. महाविद्यालयात ट्रेडिशनल-डे सुरु असल्याने सर्व विद्यार्थी वेगवेगळी वेशभूषा परिधान करुन महाविद्यालयात आले होते. याठिकाणी विश्वंभर खडके देखील आला होता. मात्र, दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास तो वसतीगृहावर निघून गेल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले. त्यानंतर खोलीचा दरवाजा आतून बंद करत विश्वंभरने लॅपटॉपच्या चार्जरच्या वायरने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

READ ALSO

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

दरवाजा उघडताच दिसला मित्राचा मृतदेह !
सायंकाळी विश्वंभरचा रुम पार्टनर शिवमसिंह राजपूत हा खोलीवर आला. परंतु, खोली आतून बंद असल्याने त्याने दरवाजा ठोठवला. मात्र, आतून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने शिवमसिंह याने रुमचा दरवाजा जोरात ढकलला. या वेळी रुमची कडी उघडल्याने शिवमसिंह याला आपला मित्र विश्वंभर हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याला पाहताच शिवमसिंह याने मोठा आक्रोश केला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी येथे मोठी गर्दी केली.

पंचनामा करुन मृतदेह शासकीय रुग्णालयात रवाना !

शिवमसिंह याने आक्रोश करताच आजूबाजूच्या खोलीतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या खोलीच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी घटनेची माहिती होस्टेलचे रेक्टर आणि महाविद्यालय प्रशासनाला दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत एमआयडीसी पोलिसांना कळवले. त्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, नितीन ठाकूर, मुकेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पंचमाना केला. त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवला.

कुटुंबियांकडूनच स्पष्ट होणार कारण !
मुलाने आत्महत्या केल्याची माहिती महाविद्यालय प्रशासनाने विश्वंभरच्या कुटुंबियांना दिल्यानंतर ते जळगावकडे रवाना झाले आहेत. पहाटेच्या सुमारास ते जळगावात आल्यानंतर विश्वंभरच्या आत्महत्येचे कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
जळगाव

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
जळगाव

महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

September 28, 2026
Next Post

रेल्वेतून आर्मी अधिकाऱ्याची बॅग चोरीला, एलसीबीने अवघ्या अडीच तासात चोरट्याला पकडले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मनसे नेते अमीत ठाकरे दोन दिवसीय जळगाव जिल्हा दौऱ्यावर ; विनय भोईटे यांची माहिती !

July 17, 2023

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले, स्लॅबसह झुंबर कोसळलं

June 4, 2021

आता ५०० रुपयांत होणार कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी

March 31, 2021

चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन संचालक मंडळाने राबवले विविध कार्यक्रम !

July 8, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group