TheClearNews.Com
Wednesday, November 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाच महिलांच्या गळ्यातून २० ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास

vijay waghmare by vijay waghmare
November 25, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – रथोत्सवात गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविल्याची घटना दि. २१ रोजी सायंकाळी दाणा बाजार परिसरात घडल्या. पाच महिलांच्या गळ्यातून २० ग्रॅम वजनाचे दागिने लंपास केले असून याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातून काढण्यात आलेल्या रथ पाहण्याकरीता भाविकांनी दुपारपासून मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दरम्यान, याच गर्दीचा फायदा घेत शहरातील दाणा बाजारातील अन्नदाता हनुमान मंदिर परिसरात चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातून सोन्याचे पोत लांबविल्याच्या घटना घडल्या. पाच महिलांच्या गळ्यातून चोरट्यांनी १९.५ ग्रॅम वजनाचे एकूण ९७ हजार
५०० रुपये किंमतीचे दागिने लंपास केले असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

श्री मंगळग्रह मंदिरात भगवान श्री विष्णूजी व श्री लक्ष्मी माता यांचा प्रतिकात्मक विवाह

चोरट्यांनी चोरुन नेला ऐवज

चोरट्यांनी मनिषा महेंद्र मिस्तरी (रा. वाघोळ, ता. रावेर) यांच्या गळ्यातून ३ ग्रॅमचे मणी मंगळसूत्र, मगला अनिल देसाई (रा. उल्हासनगर) यांच्या गळ्यातून ४ ग्रॅमचे मंगळसूत्र, सुष्मा अमोल राणा (रा. शिवाजी नगर) यांच्या गळ्यातून ५ ग्रॅमचे मणी मंगळसूत्र, चित्रा उमाकांत अमृतकर (रा. पोलन पेठ) यांच्या गळ्यातून ४ ग्रॅमचे मणी मंगळसूत्र व सुलोचना अशोक सोनवणे (रा. सत्यमपार्क) यांच्या गळ्यातून साडेतीन ग्रॅमचे मंगळसूत्र असा एकूण १९.५ ग्रॅमचे दागिने चोरुन नेले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon20-gram gold mangalsutras snatched from the necks of five women

Related Posts

गुन्हे

देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

November 25, 2026
अमळनेर

श्री मंगळग्रह मंदिरात भगवान श्री विष्णूजी व श्री लक्ष्मी माता यांचा प्रतिकात्मक विवाह

November 24, 2026
धरणगाव

धरणगाव येथे ऐतिहासिक मराठा समाज मेळावा व वधूवर परिचय मेळावा संपन्न

November 24, 2026
गुन्हे

भरदिवसा वृद्धेवर हल्ला; १० हजारांची लूट करून संशयित फरार

November 24, 2026
कोर्ट

अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या पत्नीचा खून करणाऱ्या पतीस जन्मठेप

November 24, 2026
जळगाव

टीओडी मीटरमुळे जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांची १० कोटींची बचत!

November 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून काम करून घेता आलं पाहिजे’ ; अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावले !

December 17, 2021

बापाचं दुष्कृत्य मोबाइलमध्ये केलं कैद ; शिक्षक वडिलांचं फोडलं बिंग

May 7, 2022

तापी पुलावरील खड्डे अखेर बुजवले, बांधकाम खात्याला त्रिवार धन्यवाद : कॉ. अमृत महाजन !

October 11, 2023

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी ; तूर खरेदी नोंदणीला मुदतवाढ!

March 27, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group