TheClearNews.Com
Wednesday, November 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

vijay waghmare by vijay waghmare
November 25, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – कुलूप तोडून चांदीच्या मुर्ती, लॅपटॉपसह ६५ हजारांचा ऐवज नेला चोरून एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखलकुटुंबीय देवदर्शनासाठी गेलेले असताना चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून ४५ हजार रुपये किमतीच्या चांदीच्या ३ मूर्तीसह लॅपटॉप असा एकूण ६५ हजारांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना दि. १६ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. या प्रकरणी दि. २३ नोव्हेंबर रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात देण्यात आलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एमआयडीसी परिसरातील डी ११० सेक्टरमधील रहिवासी सम्राट अविनाश शर्मा (वय ४५) हे कुटुंबासह दि. ९ नोव्हेंबर रोजी देवदर्शनासाठी गेले होते. त्या वेळी चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील २० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप, प्रत्येकी १५ हजार रुपये किमतीच्या चांदीच्या ३ मूर्ती असा एकूण ६५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. कुटुंबीय बाहेरगावी असताना त्यांचे नातेवाईक घराकडे गेले त्या वेळी घराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी लागलीच या विषयी सम्राट शर्मा यांना माहिती दिली.

READ ALSO

श्री मंगळग्रह मंदिरात भगवान श्री विष्णूजी व श्री लक्ष्मी माता यांचा प्रतिकात्मक विवाह

धरणगाव येथे ऐतिहासिक मराठा समाज मेळावा व वधूवर परिचय मेळावा संपन्न

घरी आल्यानंतर दिली पोलिसात तक्रार

देवदर्शनाला गेलेले सम्राट शर्मा हे घरी आल्यानंतर त्यांनी दि. २३ रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ किरण चौधरी करत आहेत.

तोंडाल मास्क लावून आले चोरटे

ही चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. तोंडाला मास्क लावून आलेले दोन जण फुटेजमध्ये दिसत आहेत. या शिवाय बाहेरील आजूबाजूचे फुटेज तपासून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonThieves strike the home of a family that had gone to visit a temple

Related Posts

अमळनेर

श्री मंगळग्रह मंदिरात भगवान श्री विष्णूजी व श्री लक्ष्मी माता यांचा प्रतिकात्मक विवाह

November 24, 2026
धरणगाव

धरणगाव येथे ऐतिहासिक मराठा समाज मेळावा व वधूवर परिचय मेळावा संपन्न

November 24, 2026
गुन्हे

भरदिवसा वृद्धेवर हल्ला; १० हजारांची लूट करून संशयित फरार

November 24, 2026
कोर्ट

अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या पत्नीचा खून करणाऱ्या पतीस जन्मठेप

November 24, 2026
जळगाव

टीओडी मीटरमुळे जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांची १० कोटींची बचत!

November 23, 2026
गुन्हे

शेतीच्या व्यवहारातून कन्नडच्या व्यावसायिकाचा खून

November 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगावमधील २८ गुन्हेगार १० दिवसांसाठी हद्दपार !

September 1, 2022

आदर्श शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांचा मृतदेह आढळला ; घातपाताची शक्यता

December 9, 2020

मोठी बातमी! ठाण्यात शिवसेनेला मोठं खिंडार; शिवसेनेचे सर्व नगरसेवक शिंदे गटात सहभागी !

July 7, 2022

टीईटी घोटाळा : आयएएस अधिकारी सुशील खोडवेकरला पुणे सायबर पोलिसांकडून अटक

January 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group