TheClearNews.Com
Saturday, November 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एरंडोल येथे दुचाकींची समोरासमोर धडक; तरुण ठार

vijay waghmare by vijay waghmare
November 28, 2026
in एरंडोल
0
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल (प्रतिनिधी) : शहरालगत समर्थ बैठक हॉलजवळील सर्व्हिस रोडवर शुक्रवारी दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक झाली. या भीषण अपघातात शास्त्री महाविद्यालयातील बी. फार्मसीचा विद्यार्थी जयेश अनिल पाटील (रा. तामसवाडी, ता. पारोळा) याचा मृत्यू झाला. तर सीआरपीएफ जवान सचिन नाना पाटील (२५, रा. पातरखेडा) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जळगाव येथे उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शास्त्री महाविद्यालयाकडून एरंडोलकडे येणाऱ्या रस्त्याने दुचाकीवर महाविद्यालयाचे विद्यार्थी येत होते. त्याचवेळी तुराटखेडा येथील नागरिक एरंडोलकडून सर्व्हिस रोडने आपल्या गावाकडे जात होते. या दोन्ही दुचाकींवर तिघे तिघे प्रवास करत असल्याची माहिती आहे. तर, समर्थ बैठक हॉलजवळ दोन्ही दुचाकींची समोरासमोर जबर धडक झाली. या अपघातात जयेश पाटील याचा दुर्दैवाने मृत्यू झाला. तसेच शास्त्री महाविद्यालयाचा विद्यार्थी निखिल दिनेश पवार (रा. नानखुर्द, ता. एरंडोल) जखमी झाला असून तो माजी सभापती गबाजी पाटील यांचा नातू असल्याचे सांगण्यात आले. तसेच सुधाकर कुंभार हा देखील शास्त्री महाविद्यालयातील फार्मसीचा विद्यार्थी असून तो जखमी झाला आहे. तुराटखेडा येथील दिगंबर तुकाराम पाटील (वय २१), कुणाल जिजाबराव पाटील (वय २१) आणि सीआरपीएफ जवान सचिन नाना पाटील (वय २५) हे एरंडोल येथे कपडे खरेदी करण्यासाठी आले होते. कपडे खरेदी करून ते गावाकडे परत जात असताना हा अपघात झाला. सचिन पाटील यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर एरंडोलमधील खासगी तसेच ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

READ ALSO

आडगाव येथे वैचारिक स्वराज्याचा ‘खान्देश कर्तृत्व पर्व २०२६’ सोहळा दिमाखात संपन्न

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ErandolHead-on collision between two-wheelers in Erandol; youth killed

Related Posts

एरंडोल

आडगाव येथे वैचारिक स्वराज्याचा ‘खान्देश कर्तृत्व पर्व २०२६’ सोहळा दिमाखात संपन्न

November 16, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
एरंडोल

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

May 15, 2026
एरंडोल

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

March 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव पोलिसांकडून गावठी दारू अड्ड्यांवर धाडी ; सहा जणांविरुद्ध गुन्हा !

February 8, 2024

धक्कादायक ! शेजाऱ्यांचा महिलेवर सामूहिक बलात्कार

December 19, 2021

एकनाथ शिंदे यांची पोकळी भरून निघणार का? केदार दिघेनी व्यक्त केले मत, 

June 24, 2022

धानवड येथे घरफोडी ; ३५ हजार रोकडसह मोबाईल लंपास

October 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group