TheClearNews.Com
Wednesday, August 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

vijay waghmare by vijay waghmare
June 21, 2026
in एरंडोल, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल (प्रतिनिधी) – शहरातील काबरे विद्यालय व टेनिस क्लब परिसरात शनिवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर, भरधाव वाहनांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

शहरातील पुरा भागातील फकीरवाडा येथे न वास्तव्यास असलेले मुस्तकीम शहा रशीद शहा (वय ३५) हे आपल्या दुचाकीने शनिवारी दुपारी घरी जात – होते. शहरातून जाणाऱ्या म्हसावद ते नेरी मार्गावरील काबरे विद्यालय व टेनिस क्लब परिसरात समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, मुस्तकीम शहा यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, मयत मुस्तकीम शहा हे मिस्त्री तसेच वाद्य वाजवण्याचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि २ मुली असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे शहा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, शहरातून जाणारा म्हसावद ते नेरी मार्ग हा अत्यंत वर्दळीचा असून काबरे विद्यालय, टेनिस क्लब, महाविद्यालय, शाळा, बालवाडी तसेच नव्याने विकसित झालेल्या वसाहती या परिसरात असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये, जा असते. मात्र, या मार्गावर ट्रक, डंपर आणि अवजड वाहने अनेकदा भरधाव वेगाने धावत असल्याने अपघातांचा धोका कायम निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर या मार्गावर गतिरोधक, वेगमर्यादा फलक, वाहतूक नियंत्रण व्यवस्था आणि पोलिसांचा नियमित बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. भविष्यात अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी भावना जनमानसातून व्यक्त होत आहे. दरम्यान, अपघातग्रस्त ट्रक एरंडोल पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला असून, तपास एरंडोल पोलीस करत आहेत.

READ ALSO

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: A young man riding a bike was killed in a truck collision in Erandol.Erandol

Related Posts

गुन्हे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

August 5, 2026
गुन्हे

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

August 4, 2026
गुन्हे

जुन्या वादातून तरुणाच्या घरावर दगडफेक

August 4, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
गुन्हे

रोकड लांबविणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 3, 2026
गुन्हे

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

August 2, 2026
Next Post

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दैनंदिन राशिभविष्य : जाणून घ्या..आजचं राशिभविष्य, बुधवार ६ एप्रिल २०२२ !

April 6, 2022

‘नीरज गुंडे माझ्यापेक्षा उद्धव ठाकरेंच्या अधिक संपर्कात’ : देवेंद्र फडणवीस

November 1, 2021

शिंदे गटाकडून मेळाव्यासाठी भाजप-मनसे नेत्यांना निमंत्रण नाही !

October 4, 2022

यावल हादरलं : १५ वर्षाच्या मुलीवर अल्पवयीन मुलांकडून आळीपाळीने बलात्कार !

January 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group