TheClearNews.Com
Tuesday, November 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

किरकोळ वादातून यावल येथे पत्नीची हत्या

vijay waghmare by vijay waghmare
November 3, 2026
in गुन्हे, यावल
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (प्रतिनिधी) – शहरातील तिरुपती नगर परिसरातील एका पती, पत्नीमध्ये झाला, त्यानंतर किरकोळ वाद पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना सोमवारी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित पतीला ताब्यात घेतले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

शहरातील भुसावळ रस्त्यालगत विस्तारित भागात आयेशा नगरमधील तिरुपती नगर परिसरातील रहिवाशी शेख साबीर शेख आमिन यांच्या घर क्रमांक ५७० मध्ये भाडेकरू म्हणून आरिफ खान गनी खान हे राहतात. त्यांचा मोठा मुलगा फरदीन खान अरिफ खान (वय २१) याचे गेल्या वर्षीच लग्न झाले होते. तर, तो आणि त्याची पत्नी मशीराबी फरदीन खान (वय २०) हे दोघे सोमवारी आपल्या घरीच होते. तर
कुटुंबातील इतर लोक एका लग्न समारंभासाठी गावातच गेले होते. दरम्यान, दुपारी पती-पत्नीमध्ये वाद झाला आणि या वादातून फरदीन खान याने त्याच्या पत्नीच्या छातीवर बसून तिचा गळा दाबून तिची हत्या केली व तो फरार झाला. सायंकाळी हा प्रकार उघडकीस आल्याने तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, पोलिस उपनिरिक्षक मैनोद्दीन सय्यद, हवालदार वासुदेव मराठे, वसीम तडवी, एजाज गवळी, अर्षद गवळी, अलाउद्दीन तडवी हे घटनास्थळी दाखल झाले. तसेच हा गुन्हा केल्यानंतर फरदीन हा पळून जाण्याच्या बेतात असतानाच त्याला साकळी गावाजवळून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तर घटनास्थळाचा पंचनामा करून रात्री मृतदेह यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आला.

READ ALSO

पत्नीला माहेरी घेण्यासाठी गेलेल्या जावयासह सासरच्यांमध्ये तुफान राडा

जि. प. उपअभियंत्यासह कनिष्ठ अभियंता लाचेच्या सापळ्यात

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Wife murdered in Yawal following a minor disputeYawal

Related Posts

गुन्हे

पत्नीला माहेरी घेण्यासाठी गेलेल्या जावयासह सासरच्यांमध्ये तुफान राडा

November 3, 2026
गुन्हे

जि. प. उपअभियंत्यासह कनिष्ठ अभियंता लाचेच्या सापळ्यात

November 3, 2026
गुन्हे

दोघांकडून विनाकारण प्रौढाला बेदम मारहाण

November 2, 2026
गुन्हे

भोकरच्या स्टेट बँकेत सशस्त्र दरोडा

November 1, 2026
गुन्हे

फैजपूरमध्ये बंद घर फोडून लाखोंचा ऐवज लंपास

October 31, 2026
गुन्हे

डंपरच्या धडकेत परप्रांतीय मजुराचा जागीच मृत्यू

October 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बसमध्ये चढतांना महिला प्रवाशाच्या गळ्यातून सोन्याचे मंगळसूत्र लंपास !

October 6, 2025

घरातील शोकेसमधील साहित्य काढताना सर्पदंश ; महिलेचा मृत्यू !

September 27, 2023

‘वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची’ : संजय राऊत

June 10, 2021

ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या आवाहनास शेतकऱ्यांचा प्रतिसाद

March 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group