TheClearNews.Com
Tuesday, November 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पत्नीला माहेरी घेण्यासाठी गेलेल्या जावयासह सासरच्यांमध्ये तुफान राडा

दोघांकडून एकमेकांना मारहाण; शालकाने केला मेव्हण्यावर चाकूने वार

vijay waghmare by vijay waghmare
November 3, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – माहेरी गेलेल्या पत्नीला घेण्यासाठी पती गेला असता तेथे वाद होऊन जावई व सासरच्या मंडळींमध्ये तुफान हाणामारी झाली. यामध्ये शालकाने मेहुण्यावर चाकूने वार केला तर मेहुण्याने शालकासह सासू, सासऱ्यास मारहाण केली. ही घटना दि. १ नोव्हेंबर रोजी कुसुंबा येथे घडली. या प्रकरणी परस्परविरोध तक्रारीवरून ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील कुसुंबा येथे राहणारे

READ ALSO

जि. प. उपअभियंत्यासह कनिष्ठ अभियंता लाचेच्या सापळ्यात

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 नोव्हेंबर 2026 !

संजय भिमराव जाधव (वय ४२) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा जावई चंद्रकांत ईश्वर बाविस्कर (रा. बांभोरी) हा त्याच्या पत्नीला घेण्यासाठी आला होता. त्या वेळी तिने जाण्यास नकार दिल्याने राग येऊन चंद्रकांत बाविस्कर याने सासरे संजय जाधव यांच्या डोक्यात, पाठीवर व पायावर कुकर मारून दुखापत केली. तसेच सासूला व शालकाही शिवीगाळ करत मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून जावई चंद्रकांत बाविस्कर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सासऱ्याने पकडले अन् शालकाने केले वार

चंद्रकांत बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते पत्नीला घेण्यासाठी सासरी गेले असता सासरे संजय जाधव यांनी पकडून ठेवत शालक भूषण जाधव याने चाकू मारून दुखापत केली. तसेच सासू भारती जाधव व लहान सासूने मारहाण केली.

दोघ गटातील पाच जणांविरुद्ध गुन्हा

या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून सासरा संजय जाधव, शालक भूषण जाधव, सासू भारती जाधव व लहान सासू (नाव समजू शकले नाही) सर्व रा. कुसुंबा, ता. जळगाव या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonViolent clash erupts between a man and his in-laws when he arrives to take his wife back to her parents' home

Related Posts

गुन्हे

जि. प. उपअभियंत्यासह कनिष्ठ अभियंता लाचेच्या सापळ्यात

November 3, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 नोव्हेंबर 2026 !

November 3, 2026
गुन्हे

दोघांकडून विनाकारण प्रौढाला बेदम मारहाण

November 2, 2026
जळगाव

आज मैदानावर घाम गाळणारे तरुण उद्या महाराष्ट्र पोलीस दलात अभिमानाने सेवा करतील !

November 1, 2026
गुन्हे

भोकरच्या स्टेट बँकेत सशस्त्र दरोडा

November 1, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 01 नोव्हेंबर ते 07 नोव्हेंबर 2026 !

November 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

… तर विधानभवनात सरकारला तोंड उघडू देणार नाही : चंद्रकांत पाटील

February 27, 2021

… तेव्हा राजीनामे का घेतले नाही? : संजय राऊत

March 23, 2021

जळगाव जि.प.च्या वरिष्ठ लिपिकाला लाच घेतांना एसीबीने केली अटक

December 23, 2021

धरणगावात रेल्वे अपघातात एकाचा मृत्यू

January 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group