TheClearNews.Com
Sunday, November 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आज मैदानावर घाम गाळणारे तरुण उद्या महाराष्ट्र पोलीस दलात अभिमानाने सेवा करतील !

पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

vijay waghmare by vijay waghmare
November 1, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर आज चाळीसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदानावर उत्साहात पार पडले. या शिबिराला उपस्थित राहून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्यात आले.

या प्रशिक्षण शिबिरात प्रमुख वक्त्यांनी पोलीस भरती प्रक्रियेतील विविध टप्प्यांची सविस्तर माहिती दिली. यामध्ये मैदानी चाचणी, लेखी परीक्षा, आवश्यक कागदपत्रे तसेच भरती प्रक्रियेदरम्यान घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना या शिबिरातून महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.

READ ALSO

भोकरच्या स्टेट बँकेत सशस्त्र दरोडा

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 01 नोव्हेंबर ते 07 नोव्हेंबर 2026 !

यावेळी पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विजयकुमार ठाकूर, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्रीमती सह्याद्री बिर्ले, चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक श्री. अमितकुमार मनेळ, नगराध्यक्षा सौ. प्रतिभा चव्हाण, उपनगराध्यक्ष श्री. हर्षल चौधरी यांच्यासह विविध पदाधिकारी, पोलीस अधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामीण भागातील गुणवंत आणि होतकरू तरुण-तरुणींना योग्य मार्गदर्शन मिळावे तसेच त्यांना पोलीस भरतीसाठी समान संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने अशा प्रशिक्षण उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. चाळीसगाव तालुक्यातील जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. त्यांच्या सरावासाठी आवश्यक सोयी-सुविधा आणि मदत उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.

“आज मैदानावर घाम गाळणारे तरुण उद्या महाराष्ट्र पोलीस दलात अभिमानाने सेवा करतील,” असा विश्वास व्यक्त करत सर्व प्रशिक्षणार्थींना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

या शिबिराच्या माध्यमातून पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ग्रामीण भागातील युवक-युवतींना नवी दिशा, प्रेरणा आणि आत्मविश्वास मिळण्यास मदत झाली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ChalisgaonThe young men and women sweating it out on the grounds today will serve in the Maharashtra Police force with pride tomorrow!

Related Posts

गुन्हे

भोकरच्या स्टेट बँकेत सशस्त्र दरोडा

November 1, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 01 नोव्हेंबर ते 07 नोव्हेंबर 2026 !

November 1, 2026
जळगाव

चेस इन स्कूल्स’ साठी पहिली शाळा ठरली अनुभूती विद्या निकेतन

October 31, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित संकल्प शपथ वाचन

October 31, 2026
जळगाव

अटलांटा कंपनीला वाचवण्यामागे कोण? जळगावकरांच्या पैशांचा हिशेब द्यावाच लागेल! – अरविंद देशमुख

October 31, 2026
जळगाव

जिल्हा बँकेच्या संचालक पदासाठी ॲड. वसंतराव भोलाणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 31, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी उद्यावर, आजचा युक्तिवाद संपला !

August 3, 2022

पहिली ते सातवीचे वर्ग सुरु होणार? ; राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती

November 24, 2021

Weekly-Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य : रविवार 27 नोव्हेंबर ते शनिवार 3 डिसेंबर 2022 !

November 27, 2022

भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे कोरोना रुग्णासाठी निशुल्क ऑक्सिजन कंसेंटेटर उपलब्ध

May 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group