TheClearNews.Com
Saturday, October 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चेस इन स्कूल्स’ साठी पहिली शाळा ठरली अनुभूती विद्या निकेतन

ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या बुद्धिबळ कौशल्याने प्रभावित

vijay waghmare by vijay waghmare
October 31, 2026
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी)  : विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, तार्किक विचारशक्ती, विश्लेषण क्षमता, रणनीती आखण्याचे कौशल्य, योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित व्हावी, या उद्देशाने अनुभूती विद्या निकेतनमध्ये ‘चेस इन स्कूल्स’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हा उपक्रम राबविणारी जळगावातील पहिली शाळा होण्याचा मान अनुभूती विद्या निकेतनने मिळविला आहे. या उपक्रमासाठी ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे उपस्थित होते. त्यांनी इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांचे बुद्धिबळातील कौशल्य पाहून विशेष आनंद व्यक्त केला. लहान वयातच विद्यार्थ्यांनी दाखविलेली समज, एकाग्रता आणि खेळातील चालींचे आकलन कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी बुद्धिबळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर दिला. बुद्धिबळामुळे मुलांमध्ये संयम, आत्मविश्वास, शिस्त आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित होत असल्याचे ते म्हणाले.

शाळेचे प्राचार्य मनोज परमार यांनी सांगितले की, अनुभूती विद्या निकेतनमध्ये खेळांना शिक्षणाचा अविभाज्य भाग मानले जाते. विद्यार्थ्यांना विविध खेळांचे नियम, तंत्र, रणनीती आणि नियमित सराव यांचे शिस्तबद्ध प्रशिक्षण दिले जाते. इनडोअर आणि आउटडोअर खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक आणि सामाजिक विकास घडविण्यावर शाळेचा भर आहे. खेळांमुळे आत्मविश्वास, जिद्द, संघभावना आणि खिलाडूवृत्ती विकसित होते. कार्यक्रमाला महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले, उपाध्यक्ष चिदंबर किटी भास्कर व राजेंद्र कोंडे, जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार अरविंद देशपांडे, ‘चेस इन स्कूल्स’चे सचिव विलास म्हात्रे, रवींद्र धर्माधिकारी, बुद्धिबळ प्रशिक्षक प्रवीण ठाकरे आणि क्रीडा प्रशिक्षक स्मिता काटकर उपस्थित होते. अवनी जैन यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला.

READ ALSO

जी.एस.हायस्कूल येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित संकल्प शपथ वाचन

अटलांटा कंपनीला वाचवण्यामागे कोण? जळगावकरांच्या पैशांचा हिशेब द्यावाच लागेल! – अरविंद देशमुख

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonAnubhuti Vidya Niketan becomes the first school for the ‘Chess in Schools’ initiative

Related Posts

अमळनेर

जी.एस.हायस्कूल येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित संकल्प शपथ वाचन

October 31, 2026
जळगाव

अटलांटा कंपनीला वाचवण्यामागे कोण? जळगावकरांच्या पैशांचा हिशेब द्यावाच लागेल! – अरविंद देशमुख

October 31, 2026
जळगाव

जिल्हा बँकेच्या संचालक पदासाठी ॲड. वसंतराव भोलाणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 31, 2026
क्रीडा

अनुभूती बालनिकेतन व माणुसकी सेवा फाउंडेशनतर्फे बालदिनानिमित्त बालकांच्या कलागुणांना मिळणार हक्काचे व्यासपीठ!

October 30, 2026
जळगाव

पाळधीत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन; ४०० हून अधिक युवक-युवतींचा सहभाग

October 30, 2026
गुन्हे

डंपरच्या धडकेत परप्रांतीय मजुराचा जागीच मृत्यू

October 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सप्तशृंगी मातेच्या चरणी नववर्षाचा संकल्प !

January 1, 2025

गोठ्यात झोपलेल्या शेतकऱ्याचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून !

July 21, 2023

देशात पुन्हा लाॅकडाऊन लागणार का? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिलं उत्तर

April 18, 2021

जळगाव जिल्ह्यात ३ मे ते १६ मे दरम्यान जमावबंदी लागू

May 3, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group