TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गोठ्यात झोपलेल्या शेतकऱ्याचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 21, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव (वृत्तसंस्था) तालुक्यातील शेलगाव (ज.) शिवारात शेतकरी तरुणाचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. संतोष भुजंग तवले (वय ४०), असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

शेलगाव (ज.) येथील संतोष भुजंग तवले (४०) यांची शेती गावच्या शिवारात एरंडगाव रस्त्यावर आहे. तवले बुधवारी (दि.१९) रात्री शेतातील गोठ्यात झोपायला गेले होते. मध्यरात्री किंवा गुरुवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात लोकांनी तवले यांचा झोपलेल्या ठिकाणीच धारदार शस्त्राने गळा चिरून खून करून पलायन केले. सकाळी ही घटना निदर्शनास आल्यानंतर पोलीस पाटील अवताडे यांनी येरमाळा पोलीस ठाण्यास माहिती दिली.

READ ALSO

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

सहायक पोलीस निरीक्षक अतुल पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. सहाय्यक पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनीही शेलगावला भेट देत तपासाच्या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. धाराशिव येथून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. घटनेचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली.

या प्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले. यानंतर मयताचा भाऊ संदीप तवले यांनी येरमाळा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून रवींद्र लिंबराज तवले याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शेतीच्या वादातून खून केल्याचे रवींद्र तवले यांनी आपल्या फिर्यादीत नमूद केले. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि अतुल पाटील करीत आहेत. याघटनेने गावासह परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. याबाबतचे वृत्त आज स्थानिक माध्यमांनी दिले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
Next Post

'भावी मुख्यमंत्री अजितदादा', जळगावात लागले बँनर, राजकीय वर्तुळात पुन्हा रंगली चर्चा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Neal Browning receives a shot in the first-stage safety study clinical trial of a potential vaccine for COVID-19, the disease caused by the new coronavirus, Monday, March 16, 2020, at the Kaiser Permanente Washington Health Research Institute in Seattle. Browning is the second patient to receive the shot in the study. (AP Photo/Ted S. Warren)

देशभरात आजपासून लसीकरण; राज्यात पहिल्या दिवशी २८,५०० कोरोनायोद्ध्यांना लस

January 16, 2021

आम्ही आमचं बघू, तुम्ही तुमचं बघा ; चंद्रकांत पाटलांच्या आव्हानाला संजय राऊतांचं प्रत्युत्तर

August 7, 2021

विवाहितेचा विहिरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू ; धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद !

July 16, 2023

सार्वजनिक गणेश मंडळांना घरगुती दराने वीजपुरवठा

August 18, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group