TheClearNews.Com
Tuesday, November 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वीजचोरीविरोधात महावितरणची धडक मोहीम

खेडी खुर्द येथे १२ अँपिअर, तर तुरखेडा शिवारात ४५ एच.पी. अनधिकृत वीजभार कमी

vijay waghmare by vijay waghmare
November 3, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

किरकोळ वादातून यावल येथे पत्नीची हत्या

पत्नीला माहेरी घेण्यासाठी गेलेल्या जावयासह सासरच्यांमध्ये तुफान राडा

जळगाव (प्रतिनिधी) – वीजचोरीला आळा घालण्यासह वीज वितरण यंत्रणेवरील अनधिकृत वीजभार कमी करण्यासाठी महावितरणकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत खेडी खुर्द आणि तुरखेडा गाव शिवारात शेतीपंपांसाठी अनधिकृतपणे टाकण्यात आलेले वीज आकडे काढून टाकण्याची धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत खेडी खुर्द येथे १२ अँपिअर, तर तुरखेडा शिवारात तब्बल ४५ एच.पी. इतका अनधिकृत वीजभार कमी करण्यात महावितरणला यश आले.
कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी, उपकार्यकारी अभियंता विजय कापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली खेडी खुर्द येथे कानळदा कक्षाचे कनिष्ठ अभियंता इम्तियाज अली यांनी ही मोहीम राबविली. या वेळी वीजचोरीसाठी अनधिकृतपणे वापरण्यात येणारे वीज आकडे शोधून ते काढण्यात आले. या कारवाईमुळे वीज वितरण यंत्रणेवरील १२ अँपिअर इतका अतिरिक्त भार कमी झाला. कनिष्ठ अभियंता दिनेश पाटील यांनी तुरखेडा गाव शिवारात विदगाव गावठाण वीजवाहिनीवरून शेतीपंपांसाठी घेण्यात आलेल्या अनधिकृत वीजजोडण्यांविरोधात कारवाई केली. या मोहिमेत अनधिकृत वीज आकडे काढून टाकण्यात आले. परिणामी, तब्बल ४५ एच.पी. इतका अनधिकृत वीजभार कमी करण्यात आला.
अनधिकृत वीजजोडण्यांमुळे वीज वितरण यंत्रणेवर अतिरिक्त ताण येतो. तसेच तांत्रिक व व्यावसायिक वीजहानीत वाढ होण्याची शक्यता असते. अशा प्रकारच्या कारवायांमुळे वीजहानी रोखण्यासह वितरण यंत्रणेची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यास मदत होते. त्याचबरोबर प्रामाणिक वीज ग्राहकांना दर्जेदार आणि सुरळीत वीजपुरवठा मिळण्यास हातभार लागतो.
वीजचोरी आणि अनधिकृत वीजवापर रोखण्यासाठी महावितरणची विशेष मोहीम यापुढेही सातत्याने सुरू राहणार असून, वीज वितरण यंत्रणेचा सुरक्षित व कार्यक्षम वापर करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonMSEDCL’s intensive drive against electricity theft

Related Posts

गुन्हे

किरकोळ वादातून यावल येथे पत्नीची हत्या

November 3, 2026
गुन्हे

पत्नीला माहेरी घेण्यासाठी गेलेल्या जावयासह सासरच्यांमध्ये तुफान राडा

November 3, 2026
गुन्हे

जि. प. उपअभियंत्यासह कनिष्ठ अभियंता लाचेच्या सापळ्यात

November 3, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 नोव्हेंबर 2026 !

November 3, 2026
गुन्हे

दोघांकडून विनाकारण प्रौढाला बेदम मारहाण

November 2, 2026
जळगाव

आज मैदानावर घाम गाळणारे तरुण उद्या महाराष्ट्र पोलीस दलात अभिमानाने सेवा करतील !

November 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ६ ऑगस्ट २०२४ !

August 6, 2024

भारतात ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही ; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती

November 30, 2021

हरभरा (चणा) | किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी ३१ मार्च २०२६ पर्यंत अनिवार्य

March 10, 2026

अँटीजन टेस्ट सेंटर आणि लसीकरण केंद्र वाढवा !

April 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group