TheClearNews.Com
Monday, May 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ६ ऑगस्ट २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
August 6, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. घरगुती खर्चाबाबत मानसिक ताण जाणवेल. आपले मनोबल उत्तम राहणार आहे. आपली मानसिकता सकारात्मक असणार आहे. आज आपले व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून विश्वासघात होऊ शकतो. तुमची कामे विचारपूर्वक करा. आपले बौद्धिक व वैचारिक परिवर्तन होईल. आर्थिक लाभ होतील. आर्थिकदृष्ट्या बचत करणे योग्य राहील. घरगुती वातावरण चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा.

वृषभ : व्यवसायाशी संबंधित लोकांना सुखद माहिती मिळू शकते. व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. आशावादीपणे कार्यरत राहाल. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. भावांकडून सहकार्य मिळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची प्रगती होईल. आर्थिक तणाव दूर होईल. समाजमाध्यमांद्वारे प्रसिद्धी मिळेल. धार्मिक कार्यासाठी खर्च कराल.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 मे 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 मे 2026 !

मिथुन : कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रू तयार होतील. तुमच्या कार्यक्षमतेने तुमच्या सर्व समस्या सोडवाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. जिद्दीने कार्यरत राहाल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी संधी लाभणार आहे. आर्थिक स्थिती तणावपूर्ण राहिल. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. हुशारीने पैसे खर्च करा. काहींना नवी दिशा सापडेल. आर्थिक बाबतीत समाधानी राहाल. राजकीय क्षेत्रात सध्या उत्साह वाटणार नाही.

कर्क : आज प्रेमजीवनात आनंद असेल. हरवलेली वस्तू सापडण्याची शक्यता आहे. आर्थिक कामास अनुकूलता लाभणार आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. विद्यार्थ्यांना शिक्षकांचे सहकार्य मिळेल. प्रशासनाच्या सहकार्याने तुमची कामे पूर्ण होतील. कौटुंबिक जीवनात तुम्हाला आनंद लाभेल प्रवास सुखकर होतील. आर्थिक बाबतीत व्यवहार पूर्ण होतील. सार्वजनिक ठिकाणी वेळ द्यावा लागेल. कुटुंबात असणारे मतभेद दूर होतील.

सिंह : तुमचे काम पूर्ण करण्यात अडथळे येतील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. आरोग्य उत्तम राहील. आजचा दिवस आपल्याला अनेक बाबतीत अनुकूल आहे. आज तुमच्या मुलांच्या भविष्याशी संबंधिक चांगली बातमी मिळेल. सामाजिक वर्तुळ वाढेल. दैनंदिन कामात सुयश लाभेल. वैवाहिक जीवनात विशेष सुसंवाद राहील. आर्थिक बाबतीत उधारीचे व्यवहार टाळा. राजकीय क्षेत्रातील घडामोडींचा आढावा घेताना मागील अनुभव विसरू नका.

कन्या : तुमची सर्व कामे सुरळीतपणे पार पडतील. एखाद्या प्रिय व्यक्तीकडून भेटवस्तू मिळू शकते. मनोबल कमी असणार आहे. आज आपण आपली दैनंदिन कामे लक्षपूर्वक करावीत. व्यवसायातील अडथळे आज संपतील. नोकरीत पदोन्नती मिळू शकते. शत्रूंपासून सावध राहा. प्रवास शक्यतो टाळावेत. वाहने जपून चालवावीत. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. व्यवसायात उधारीचे व्यवहार करू नका. नोकरदार वर्गाच्या कामकाजात झालेले बदल स्वीकारावे लागतील.

तूळ : व्यावसायिक प्रवास कठीण होऊ शकतो. भविष्यात याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. मनोबल उत्तम राहील. तुम्हाला तुमच्या प्रियजनांसाठी वेळ देता येणार आहे. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आर्थिक लाभ होतील. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. अचानक धनलाभ झाल्याने तुम्ही खुश असाल. व्यवसायातील तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. व्यवसायात समतोल साधण्याचा प्रयत्न करा. नोकरदार वर्गाला काम वेळेत पूर्ण करावे लागेल. खर्च जपून करा.

वृश्चिक : राजकीय क्षेत्राशी निगडित लोकांसाठी काळ चांगला राहिल. मान- सन्मानात वाढ होईल. तुमच्या मनोबलाच्या जोरावर आज तुम्ही आपली सर्व कामे मार्गी लावणार आहात. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वत्र प्रभाव राहील. कार्यक्षेत्रात तुमची कार्यक्षमता सुधारा. सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमात वेळ घालवाल. दैनंदिन कामे यशस्वी होतील. नोकरदार वर्गाला नवीन कामाची जबाबदारी मिळेल. आर्थिक लाभ होईल. राजकीय क्षेत्रात वर्चस्व गाजवाल. नातेवाईकांशी सलोखा वाढेल.

धनु : तुमचे काही काम दीर्घकाळापासून प्रलंबित असेल तर ते आज पूर्ण कराल. सासरच्या व्यक्तीशी वाद होऊ शकतात. तुम्हाला अनपेक्षित प्रवास करावा लागेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुम्हाला नवा मार्ग दिसेल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आज वादाला तुम्हाला सामोरे जावे लागेल. तुम्ही बोलण्याने इतरांचे समाधान कराल. जिद्दीने कार्यरत राहाल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा. मित्र-मैत्रिणींशी मनमोकळेपणाने बोलल्यामुळे हलके वाटेल. कौटुंबिक वादविवाद टाळा.

मकर : व्यवसायात काही मोठ्या नफ्यासाठी तयार असाल. संध्याकाळी आई-वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. आज आपण कोणतेही धाडस करण्याचे टाळावे. बेकायदेशीर गोष्टीपासून दूर राहावे. कोणत्याही गोष्टीची अकारण चिंता करण्याचे टाळावे. वादविवादात सहभाग नको. तुमच्या सासरच्या लोकांटे सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी परिस्थिती सुधारेल. वाहने जपून चालवावीत. आर्थिक बाबतीत व्यवहार चोख ठेवा. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. भावंडांशी संवाद साधाल.

कुंभ : वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. मित्रांसोबत वेळ घालवाल त्यामुळे मानसिक शांती मिळेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. दैनदिन कामात सुयश लाभेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. आज आपले विचार सकारात्मक असणार आहेत. जोडीदाराकडून आर्थिक मदत मिळेल. नवीन कामाची योजना आखाल. तुम्ही तुमचे म्हणणे इतरांना पटवून देऊ शकणार आहात. आर्थिक बाबतीत बचत करा. समाजमाध्यमांचा वापर जेवढ्यास तेवढा करा. जोडीदाराच्या सल्ल्याने पुढे जा.

मीन : नवीन संधींचा लाभ घ्याल. व्यवसायाची योजना कराल. मुलाच्या लग्नाचा प्रस्ताव जोरदास असेल. दैनंदिन कामे विलंबाने होणार आहेत. मनोबल कमी राहील. आज महत्त्वाची कामे करण्याचे शक्यतो टाळावे. प्रेम जीवनात नवीन कोणीतरी येईल. आज कर्जमुक्ती सुटका होईल. तुमच्या संपत्तीत वाढ होईल. एखाद्या बाबतीत आज आपल्याला अकारण मनस्ताप संभवतो. प्रवास नकोत. व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी मोठे धाडस टाळा. नोकरदार वर्गाला कामासाठी जास्त वेळ द्यावा लागेल.आर्थिक बाबतीत घाई-गडबड करू नका. जपून व्यवहार करा.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 मे 2026 !

May 25, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 मे 2026 !

May 24, 2026
धरणगाव

धरणगाव परिसरात खरीप हंगामाची तयारी जोरात

May 23, 2026
धरणगाव

धरणगाव स्टेशन विकासासाठी DRUCC ची मुंबईत बैठक…!

May 23, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 मे 2026 !

May 23, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 मे 2026 !

May 22, 2026
Next Post

जामनेर तालुका हादरला : पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कामगार संघटनेतर्फे देशव्यापी आंदोलन : काँग्रेसचा पाठिंबा – थोरातांचे प्रतिपादन

November 26, 2020

53 वा वाढदिवस 53 ₹ नेत्र तपासणी फी ; समारोपाला आमदार सावकारे यांची भेट !

December 12, 2022

Horoscope : आजचं राशिभविष्य, मंगळवार १६ जानेवारी २०२४ !

January 16, 2024

भुसावळात गावठी पिस्तुलासह दोघं ताब्यात ; निखिल राजपूत व ठाकूर फरार !

June 13, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group