TheClearNews.Com
Saturday, November 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

vijay waghmare by vijay waghmare
October 9, 2026
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – “नाना पाटेकर यांच्या दुःखद निधनाची वार्ता समजली अतिव दुःख झाले. नानांच्या निधनाने एक संवेदनशील कलाकारच नव्हे, तर माती, शेती आणि शेतकऱ्यांशी मनापासून नाते जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस काळाच्या पडद्याआड गेला आहे,” अशा शब्दांत जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल भावना व्यक्त केल्या.

जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड (जैन हिल्स) आणि नाना पाटेकर यांच्यातील स्नेहाच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी सांगितले की, नानांनी २००५ आणि २०१५ मध्ये जैन हिल्सला सदिच्छा भेट दिली होती. विशेषतः १६ ऑक्टोबर २०१५ रोजी मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर यांच्या ‘नाम’ संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी जैन हिल्सला आयोजित कार्यक्रमात नाना आणि श्रद्धेय मोठ्याभाऊंची (भवरलालजी जैन) भेट झाली होती. शेती, माती आणि पाणी या विषयांवर दोघांमध्ये अत्यंत जिव्हाळ्याने सविस्तर संवाद झाला. तो केवळ औपचारिक संवाद नव्हता, तर मातीवर प्रेम करणाऱ्या दोन संवेदनशील व्यक्तींचा तो संवाद होता.
या भेटीत नानांनी जैन हिल्स येथील शेती संशोधन केंद्राला उत्सुकतेने भेट देऊन विविध शेती प्रयोगांची आस्थेने माहिती घेतली. जैन इरिगेशनने विकसित केलेल्या आंब्याच्या रोपांची त्यांनी आपल्या फार्म हाऊससाठी श्रद्धेय मोठेभाऊंकडे मागणी केली होती. त्यानंतर आंबा, पेरू, सीताफळ आणि नारळाची रोपे त्यांच्या फार्म हाऊसवर पाठविण्यात आली. नानांनी ही रोपे केवळ लावली नाहीत, तर मोठ्या प्रेमाने जोपासली. श्रद्धेय मोठेभाऊ, जैन परिवार आणि नाना पाटेकर यांच्यातील हा स्नेहाचा धागा शेती, माती, पाणी आणि माणुसकीने जोडलेला होता. नाना गेले, पण त्यांनी जपलेली ही नाळ आणि त्यांच्या आठवणी जैन हिल्सच्या मातीत कायम जिवंत असतील हे तितकेच खरे. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

READ ALSO

आनंद मेळाव्यात दोघांवर चाकू हल्ला

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 14 नोव्हेंबर 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonAshok Bhau's reaction regarding Nana Patekar.

Related Posts

गुन्हे

आनंद मेळाव्यात दोघांवर चाकू हल्ला

November 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 14 नोव्हेंबर 2026 !

November 14, 2026
गुन्हे

कुटूंब गावाला गेल्याची संधी साधत चोरट्यांची ‘दिवाळी’

November 13, 2026
अमळनेर

“दिवाळी पाडवा” निमित्ताने सफाई कामगार/ गरजूंना दिवाळी फराळ व गरीब होतकरू “मुलींना सायकल वाटप”

November 13, 2026
गुन्हे

मद्यासाठी मुलाने आईचा गळा चिरुन केली हत्या

November 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 नोव्हेंबर 2026 !

November 13, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य 09 ऑक्टोबर 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

केळी उत्पादक शेतकऱ्यांनी फसवणुक टाळण्यासाठी बाजार समितीच्या अधिकृत परवानाधारक व्यापाऱ्यांबरोबर व्यवहार करावे ; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आवाहन !

July 31, 2024

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, गुरुवार ८ सप्टेंबर २०२२ !

September 8, 2022

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 जुन 2026 !

June 3, 2026

पोलीस ठाण्यात स्नेहभोजनाचे आयोजन, जेवतानाच महिला हवालदाराला हृदविकाराचा झटका !

May 3, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group