TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महावितरणच्या टेक्निशियनसह पंटरला एसीबीच्या कारवाईचा ‘शॉक’ ; दिड हजारांची लाच घेतांना पकडले !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 19, 2023
in गुन्हे, जळगाव, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) दिड हजार रुपयांची लाच घेतांना महावितरणच्या सिनीयर टेक्निशियनसह लाचेची मागणी करणारा पंटरला जळगाव एसीबी पथकाने अटक केली आहे. याप्रकरणी पहुर पोलिस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद उत्तम पवार (रा.फत्तेपूर ता. जामनेर, म.रा.विज मंडळ सिनीयर टेक्नीशियन), कलिम सलिम तडवी असे संशयित आरोपींचे नावे आहेत.

या संदर्भात अधिक असे की, तक्रारदार जामनेर तालुक्यातील तोरनाळे येथील रहीवासी असून ते सध्या जळगाव येथे वास्तव्यास आहेत. तक्रारदारास तोरनाळे ता.जामनेर या त्यांच्या मुळगावी वडीलांच्या नावे असलेल्या बखळ जागी पत्र्यांच्या शेडमध्ये विज मीटरचे नविन कनेक्शन घ्यायचे होते. त्यासाठी त्यांनी म.रा.वि.वि.कंपनी लि.फत्तेपूर कार्यालयात विज मीटरचे नविन कनेक्शन मिळण्याकामी विचारपूस केली होती.

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

विज मंडळ कार्यालयातील सिनीयर टेक्नीशियन विनोद पवार व खाजगी इसम कलीम तडवी यांनी तक्रारदार यांना विज मीटरचे नविन कनेक्शन मिळण्यासाठी ज्यांच्या नावे कनेक्शन घ्यायचे आहे त्यांचे आधारकार्ड, ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला, शंभर रुपयांचा स्टॅम्प पेपर व डिमांडनोट तसेच साहेबांचे व आमचे असे एकूण 3 हजार 500 रुपये द्यावे लागतील असे सांगितले. एवढेच नव्हे तर डिमांडनोट भरण्यासाठी त्याचवेळी तक्रारदाराकडून दोन हजार रुपये घेतले होते.

परंतू तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी जळगाव एसीबी पथकाकडे तक्रार नोंदवली. यानंतर आज विज मीटरचे नविन कनेक्शन जोडणीसाठी दोघांनी तक्रारदाराकडे पंचासमक्ष साहेबांच्या नावाने उर्वरीत पंधराशे रुपयांची लाचेची मागणी केली. टेक्निशियन विनोद पवार याने फत्तेपूर येथील बुलढाणा ते जामनेर रोडवरील बुलढाणा अर्बन बँकेच्या शेजारील बंद दुकानाजवळ लाचेची रक्कम स्विकारताच रंगेहाथ पकडण्यात आले. दोघा आरोपीतांविरुद्ध पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिवायएसपी शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.ईश्वर धनगर, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ , पो.कॉ.सचिन चाटे, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर, पो.कॉ.राकेश दुसाने आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
Next Post

खाकी वर्दीमागे दडलंय संवेदनशील मन ; असा साजरा केला वाढदिवस की, तुम्हीही म्हणालं...पोलीसदादा 'लय भारी' !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नवरात्री व वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून सावित्रीच्या लेकींना शालोपयोगी साहित्य वाटप

October 15, 2021

काकांच्या अंत्यविधीहून परताना समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ; चौघा भावंडाचा मृत्यू !

May 24, 2023

ब्रेकिंग : भटिंडा मिलिट्री कॅम्पमध्ये गोळीबार, चार अधिकाऱ्यांचा मृत्यू !

April 12, 2023

महिलांच्या वाळवंटी आयुष्यांचे माईंनी केले नंदनवन : लक्ष्मणराव पाटील !

January 4, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group