TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मथुरा स्टेशन येथे यार्ड रिमॉडलिंगचे काम, भुसावळ विभागातून धावणाऱ्या गाड्यावर परिणाम !

अनेक मेल व एक्स्प्रेस गाड्या रद्द !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 9, 2024
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) आग्रा विभागामधील मथुरा स्टेशन येथे यार्ड रिमॉडलिंगचे तर पलवल-मथुरा दरम्यान नॉन इंटरलॉकिंगचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या गाड्यावर परिणाम होणार आहे.

असा असेल रद्द करण्यात आलेल्या गाड्या आणि त्यांच्या कालावधी !
११०५७ दादर-अमृतसर एक्स्प्रेस (२० जानेवारी ते ०३ फेब्रुवारी), ११०५८ अमृतसर-दादर एक्स्प्रेस (२३ जानेवारी ते ६ फेब्रुवारी),
१२१४७ कोल्हापूर – हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस (३० जानेवारी), १२१४८ हजरत निजामुद्दीन-कोल्हापूर एक्स्प्रेस (१ फेब्रुवारी).
१२१७१ मुंबई – हरिद्वार सुपर एक्स्प्रेस (२२ जानेवारी ते ०१ फेब्रुवारी), १२१७२ हरिद्वार-मुंबई (२३ जानेवारी ते २ फेब्रुवारी), १२६२९ यशवंतपूर-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस (२३ जानेवारी ते ०१ फेब्रुवारी) १२६३० हजरत निजामुद्दीन-यशवंतपूर एक्स्प्रेस (२६ जानेवारी ते ०७. फेब्रुवारी), १२७१५ नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस (२१ जानेवारी ते ०४ फेब्रुवारी), १२७१६ अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेस (२३ जानेवारी ते ०६ फेब्रुवारी).

READ ALSO

महामार्गावर मृत्यूचा थरार

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

१२७५१ नांदेड-जम्मूतावी हमसफर एक्स्प्रेस (२६ जानेवारी आणि ०२ फेब्रुवारी) १२७५२ जम्मूतावी-नांदेड एक्स्प्रेस (२६ जानेवारी आणि ०४ फेब्रुवारी). १२७५३ नांदेड-हजरत निजामुद्दीन संपर्क क्रांती एक्स्प्रेस (२३ व ३० जानेवारी), १२७५४ हजरत निजामुद्दीन-नांदेड एक्स्प्रेस (२४ व ३१ जानेवारी). भुसावळ-हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेस (२८ जानेवारी ते ६ फेब्रुवारी), १२४०६ हजरत निजामुद्दीन-भुसावळ एक्स्प्रेस (२६ जानेवारी ते ४ फेब्रुवारी) या गाड्या रद्द असतील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
Next Post

संवेदना फाउंडेशनचे कार्य प्रेरणादायी : आ. एकनाथराव खडसे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 7 हजार 337 प्रकरणे निकाली

July 28, 2024

“कृषी पदवीधर संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी महेश पाटील यांची निवड”

June 13, 2021

भुसावळात उर्जाक्षेत्र वाचवण्यासाठी संघर्ष कृती समितीचा दोन दिवसीय लाक्षणिक संप

March 28, 2022

काय सांगताय ! होय, तुम्ही कोणाशी आणि किती वेळ बोलता Google ‘या’ Apps द्वारे चोरी करतोय डेटा

March 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group