TheClearNews.Com
Wednesday, November 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संवेदना फाउंडेशनचे कार्य प्रेरणादायी : आ. एकनाथराव खडसे !

ॲड. रोहिणीताईंनी केला गुणी विद्यार्थ्यांसह निराधार पाल्य व सेवाभावी संस्थांचा गौरव !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 9, 2024
in मुक्ताईनगर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा अभाव असून सुद्धा आज बरेच मुले -मुली अडचणींवर मात करून विविध क्षेत्रात उच्च पदांवर सेवेत आहेत तर अनेक जण उद्योग,व्यवसाय क्षेत्रात आघाडीवर आहेत आज संवेदना फाउंडेशन तर्फे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष ॲड. सौ रोहिणीताई खडसे यांनी मुक्ताईनगर मतदारसंघातील इयत्ता दहावी बारावीतील गुणवंतांच्या सत्कारासह सेवाभावी संस्था आणि निराधार पाल्यांचा केलेला सत्कार हा सर्वांसाठी निश्चितच प्रेरणादायी राहील. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मना-मनामध्ये स्पर्धा निर्माण होऊन त्यांना अधिक प्रगती साधणे सहज शक्य होते. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहून अधिक जिद्दीने, चिकाटीने परिश्रम करून अपेक्षित यश साध्य करावे आणि आई-वडिलांचे नाव रोशन करावे ” असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य आमदार एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर येथे केले.

ते ॲड. रोहिणीताई खडसे यांच्या संवेदना फाउंडेशन तर्फे येथील गोदावरी मंगल कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित इयत्ता दहावी – बारावीच्या गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्याप्रसंगी अध्यक्षीय पदावरून बोलत होते. यावेळी ईश्वरभाऊ रहाणे, यु डी पाटील, निवृत्ती पाटील, विनोदभाऊ तराळ,सोपानभाऊ पाटील,सुधीर तराळ,रमेश खाचणे,नितीन कांडेलकर,राजु माळी,निलेश पाटील,प्रमोद धामोडे प्रवीण कांडेलकर,भागवत पाटील महबूब भाई, मुन्नाभाऊ बोंडे आदींसह विविध शाळांचे मुख्याध्यापक व्यासपीठावर उपस्थित होते.

READ ALSO

तासखेडा येथे स्मशानभूमीत वृक्षारोपणाने फुलली हिरवाई

Today’s horoscope : आजचे राशिभविष्य 11 नोव्हेंबर 2026 !

यावेळी बोलताना आमदार खडसे यांनी सर्व गुणवंतांचे अभिनंदन करून भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ते पुढे म्हणाले की, संवेदना फाउंडेशनतर्फे मतदार संघातील गुणवंतांच्या गौरवाची सुरू असलेली परंपरा निश्चितच अभिनंदनीय आहे यावर्षी प्रथमताच गुणवंतांसोबत सेवाभावी संस्थांचा आणि निराधार पाल्यांचा आईसोबत केलेला गौरव हा खऱ्या अर्थाने रोहिणीताईंच्या सामाजिक बांधिलकीची जपणूक करणारा आहे. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर पडलेली शाबासकीची थाप त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी प्रेरणादायी असते. अलीकडच्या काळात जळगाव जिल्ह्यातील अनेक जणांना स्पर्धा परीक्षेत यश मिळाले असून या स्पर्धा परीक्षेत सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी एक दोन प्रयत्नातील अपयशाने खचून न जाता यश मिळेपर्यंत प्रयत्न सुरू ठेवण्याचा सल्ला आ.खडसेंनी दिला. त्याआधी प्रास्ताविकातून ॲड. सौ. रोहिणीताई खडसे यांनी यशस्वी मुलामुलींच्या कौतुकासोबतच त्यांच्या पालकांचेही विशेष अभिनंदन केले.

प्रत्येक पालक कष्ट घेऊन, मेहनतीने पैसा कमावून मुलांच्या भवितव्यासाठी त्याला दर्जेदार शिक्षण कसे मिळेल? यासाठी प्रयत्नशील असतो.फक्त शिक्षणचं एकमेव साधन असे आहे की, त्यातूनच व्यक्तीचा विकास होऊन त्याच्या जीवनात परिवर्तन घडू शकते म्हणूनच अशा गुणी विद्यार्थ्यांच्या उज्वल कार्याला साथ देण्याचा हा संवेदना फाउंडेशनच्या माध्यमातून छोटासा प्रयत्न असल्याचे ॲड. खडसेंनी स्पष्ट केले. यापुढेही गौरवाची ही परंपरा कायम चालू राहील सोबत मतदार संघातील ज्या मुला मुलींचे छत्र हरवले आहे अशा निराधार मुला-मुलींसह मातांना तसेच सेवाभावी सामाजिक संस्थांना ही सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात मतदारसंघातील सुमारे 300शालेय गुणवंत विद्यार्थ्यांना, 22 निराधार पल्यांना आणि आठ सेवाभावी संस्थांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस बी साळवे, रंजना महाजन योगिता पाटील यांनी केले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

तासखेडा येथे स्मशानभूमीत वृक्षारोपणाने फुलली हिरवाई

November 11, 2026
सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशिभविष्य 11 नोव्हेंबर 2026 !

November 11, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 नोव्हेंबर 2026 !

November 10, 2026
धरणगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटलांची पोखरी तांड्यात आगळीवेगळी दिवाळी

November 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 नोव्हेंबर 2026 !

November 9, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 9 ते 15 नोव्हेंबर 2026 !

November 8, 2026
Next Post

जळगावच्या अनुभूती निवासी स्कूलमध्ये आता ‘अनुभूती बालनिकेतन’ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव तालुका ओला दुष्काळ जाहिर करा- तहसीलदार यांच्याकडे भाजपची मागणी

September 24, 2020

नूतन मराठा प्रकरण : प्राचार्य देशमुखसह दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला !

September 15, 2021

स्वतःची सुटका केल्याचा देशमुखांचा दावा खोटा ; शिंदे गटाकडून फोटो शेअर करत पलटवार

June 23, 2022

बी आर्किटेक कोचींग क्लासेसतर्फे धरणगावात शिवमहोत्सव उत्साहात !

February 20, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group