TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव तालुका ओला दुष्काळ जाहिर करा- तहसीलदार यांच्याकडे भाजपची मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
September 24, 2020
in धरणगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव प्रतिनिधी । गेल्या 15 ते 20 दिवसांपासून तालुक्यात अवकाळी अतिवृष्टिमुळे शेतकऱ्यांचे ज्वारी, मका, कापुस, सोयाबीन, मुंग व उडीद इत्यादी पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी बंधु फार मोठ्या संकटात सापडला आहे. सर्व पिके कवडीमोल झालेले आहेत. तरी शासनाने त्वरीत पंचनाम्याचे आदेश देऊन धरणगाव तालुका ओला दुष्काळी जाहिर करावा, शासनाने संकटात सापडलेला शेतकऱ्याला त्वरीत आर्थिक मदत करावी अन्यथा भारतीय जनता पार्टी कडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार नितीन देवरे यांना देण्यात आले.

त्या प्रसंगी भाजपचे नेते शिरीष आप्पा बयस, अँड.संजय महाजन, पुनिलाल आप्पा महाजन, शेखर पाटील, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, अँड वसंतराव भोलाने, शहराध्यक्ष दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी, मधुकर रोकड़े,जेष्ठ नगरसेवक शरदअण्णा धनगर,ललित येवले, सुनिल चौधरी, राजू महाजन, कन्हैया रायपुरकर, टोनी महाजन, शरद भोई, सचिन पाटील, शुभम चौधरी, विक्की महाजन, समाधान पाटील, विकास चव्हाण, प्रदिप महाजन इत्यादी भारतीय जनता पार्टिचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 ऑगस्ट 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑगस्ट 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 ऑगस्ट 2026 !

August 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑगस्ट 2026 !

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑगस्ट 2026 !

August 14, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 13 ऑगस्ट 2026 !

August 13, 2026
Next Post

प्राणघातक हल्ल्यातील फरार आरोपीला अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

April 16, 2026

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आजपासून सुप्रीम कोर्टात रोज सुनावणी !

February 14, 2023

विवाहितेवर अत्याचार ; मुक्ताईनगर पोलिसांकडून पिता-पूत्राला अटक !

August 25, 2023

धक्कादायक : शेतातील चिखलात पडून शेतमजुराचा जागीच मृत्यू !

July 25, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group