TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : शेतातील चिखलात पडून शेतमजुराचा जागीच मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 25, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

भंडारा (वृत्तसंस्था) लाखांदूर तालुक्यातील धान रोवणीच्या कामावर मजुरीने गेलेल्या एका शेतमजुराचा चिखलात पडल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (२३ जुलै) सायंकाळी उघडकीस आली. संजय रामदास कोटरंगे (४०, रा. लाखांदूर /प्लॉट) असे मृतकाचे नाव आहे.

संजय कोटरंगे हा लाखांदूर येथील दामोदर तोंडरे यांच्या मालकीच्या शेतात रविवारी मजुरीने काम करण्यासाठी गेला होता. काम आटोपून शेतमालक तोंडरे यांच्या पत्नीला घरी जातो, असे सांगून घराकडे निघाला होता. मात्र रात्र होऊनही तो घरी परतला नाही. कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध केली असता, रोवणीला गेलेल्या शेताच्या रस्त्यावर त्याची सायकल दिसून आली.

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

नातेवाइकांनी शेतात जाऊन बघितले असता, संजय कोटरंगे हा शेतात पडलेला दिसून आला. उपस्थित नातेवाइकांनी त्यास तत्काळ उचलून ग्रामीण रुग्णालय, लाखांदूर येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. राहुल कैलास कोटरंगे यांच्या तक्रारीवरून लाखांदूर पोलीस स्टेशन येथे पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास लाखांदूर पोलीस करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
Next Post

अतिवृष्टी अनुदानासाठी शेतकऱ्यांनी आधारकार्ड तलाठ्याकडे जमा करण्याचे आवाहन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्ह्यातील निराधार, अपंग, विधवा व वृध्दांसाठी आर्थिक मदत मिळावी ; मनसेची मागणी !

October 29, 2021

वृध्दाच्या हातातून सोन्याची चैन व अंगठी लांबवली ; दोघांविरुद्ध गुन्हा !

May 31, 2022

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही !

December 10, 2021

बकालेंच्या जामीन अर्जावर जोरदार युक्तिवाद ; समाज बांधवांची न्यायालयाबाहेर गर्दी !

September 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group