TheClearNews.Com
Wednesday, November 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पत्त्यांच्या क्लबमध्ये झालेल्या गोळीबाराची दुसऱ्या दिवशीही पोलिसांकडून खातरजमा

घटनास्थळी काहीही मिळून आले नाही मिळून; कारवाईनंतर पुन्हा सुरु झाला क्लब

vijay waghmare by vijay waghmare
November 4, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव ते धुळे महामार्गावरील विद्यापीठ परिसरासमोर असलेल्या हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या दुमजली इमारतीमध्ये सुरु असलेल्या पत्त्याच्या क्लबमध्ये गोळीबार झाल्याचे समजताच पोलिसांनी रात्री घटनास्थळी धाव घेतली. गोळीबार झाल्याची खातरजमा करण्याकरीता मंगळवारी पुन्हा पोलीस घटनास्थळी गेले. मात्र त्यांना घटनास्थळी काहीही मिळून आले नाही.

जळगाव ते पाळधी दरम्यान विद्यापीठाच्या विरुद्ध दिशेला असलेल्या एका हॉटेलमागे असलेल्या दुमजली इमारतीमध्ये पोलिस प्रशिक्षणाची तयारी करणारे विद्यार्थी राहतात. त्याच इमारतीच्या वरच्या मजल्यावर पत्र्याचे शेड आणि हिरव्या रंगाचे पडदा लावून पत्त्यांचा क्लब सुरु होता. याठिकाणी पत्ते खेळणाऱ्यासाठी आलेल्यांमध्ये वाद होवून सोमवारी रात्रीच्या सुमारास याठिकाणी जोरदार आवाज झाला आणि परिसरात गोळीबार झाल्याची चर्चा सुरु झाली. यासंदर्भात एका तरुणाने पत्र्याला दगड फेकून मारल्याचा गोळीबार झाल्या सारखा आवाज आल्याचे सांगितले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, धरणगाव पोलीस ठाण्याचे पोनि उमाकांत गायकवाड, पाळधी दूरक्षेत्र पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि भूषण कोते हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.

READ ALSO

राज्यात मार्चअखेर कृषिपंपांना शंभर टक्के दिवसा वीजपुरवठा

भरधाव कार अन् मालवाहू रिक्षाची समोरासमोर धडक

घटनास्थळी सापडला नाही पुरावा

गोळीबाराच्या घटनेची खात्री करण्यासाठी मध्यरात्री पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी थांबून होते. त्यानंतर मंगळवारी पुन्हा घटनास्थळी जावून पोलिसांनी तपासणी केली. मात्र घटनास्थळी गोळीबारानंतर आढळणाऱ्या पुंगळी कुठेही आढळल्या नाही.

पत्त्यांचा कॅट सापडल्याने चर्चाना दुजोरा

घटनास्थही काहीही न मिळून आल्यामुळे गोळीबाराची केवळ चर्चा असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या ठिकाणीच पत्त्यांचा क्लब सुरु असल्याची चर्चा जोरदार रंगली होती. गेल्या काही दिवसांपुर्वी नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या कारवाईनंतर हा क्लब याठिकाणी सुरु झाल्याची चर्चा सुरु होते. तसेच याठिकाणी पत्याचा एक कॅट सापडल्यामुळे हा क्लब सुरु असल्याच्या चर्चाना दुजोरा देखील मिळाला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonPolice continue verification the following day regarding the shooting at a card club.

Related Posts

जळगाव

राज्यात मार्चअखेर कृषिपंपांना शंभर टक्के दिवसा वीजपुरवठा

November 4, 2026
गुन्हे

भरधाव कार अन् मालवाहू रिक्षाची समोरासमोर धडक

November 4, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 नोव्हेंबर 2026 !

November 4, 2026
गुन्हे

वीजचोरीविरोधात महावितरणची धडक मोहीम

November 3, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून यावल येथे पत्नीची हत्या

November 3, 2026
गुन्हे

पत्नीला माहेरी घेण्यासाठी गेलेल्या जावयासह सासरच्यांमध्ये तुफान राडा

November 3, 2026
Next Post

राज्यात मार्चअखेर कृषिपंपांना शंभर टक्के दिवसा वीजपुरवठा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बारावी उत्तीर्णांना संधी : बंधन बँकेत डेटा एंट्री ऑपरेटरची भरती ; जाणून घ्या..अर्ज भरण्याची प्रक्रिया

April 22, 2022

भाजपच्या माजी मंत्र्याने मंदिराच्या नावाखाली मोठी जमीन हडपली ; नवाब मलिकांचा आरोप

November 12, 2021

पत्नी हरविल्याची तक्रार दिली, पोलिसांनी बंगल्याचे मागील खड्डा उकरताच बसला सर्वांना जबर धक्का !

November 19, 2023

नवनीत राणांच्या घराबाहेर शिवसैनिकांचं भजन-किर्तन

April 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group