TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अतिवृष्टी अनुदानासाठी शेतकऱ्यांनी आधारकार्ड तलाठ्याकडे जमा करण्याचे आवाहन !

पारोळ्यात जून ते ऑगस्ट २०२२ मधील अतिवृष्टी अनुदान मंजूर !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 25, 2023
in जिल्हा प्रशासन, पारोळा
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पारोळा तालुक्यात जून ते ऑगस्ट २०२२ कालावधीत झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आधारकार्ड, भ्रमणध्वनी क्रमांक व गट नंबर ची माहिती गावातील तलाठी किंवा कोतवाल यांच्याकडे जमा करावी. असे आवाहन पारोळा तहसीलदार डॉ.उल्हास देवरे यांनी केले आहे.

पारोळा तालुक्यातील ५८ हजार ६७५ शेतकरी अनुदानासाठी पात्र आहेत‌. अनुदानाची रक्कम त्यांच्या बॅंक खात्यावर जमा होण्यासाठी शेतकऱ्यांनी कागदपत्रे तात्काळ सादर करणे आवश्यक आहे. ऑनलाईन प्रणालीवर माहिती भरावयाची असल्याने विलंब टाळावा. माहिती लवकरात लवकर उपलब्ध झाली तर अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यावर जमा करणे प्रशासनाला सोयीचे होईल. असे‌ ही श्री. देवरे यांनी सांगितले आहे.

READ ALSO

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

जनसामान्य सक्षमीकरण : भुसावळ येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘जनसमाधान बैठक’ संपन्न

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
जिल्हा प्रशासन

जनसामान्य सक्षमीकरण : भुसावळ येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘जनसमाधान बैठक’ संपन्न

August 7, 2026
अमळनेर

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 3, 2026
जळगाव

पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणकडून युद्धपातळीवर पूर्ववत

July 31, 2026
जळगाव

हतनूर धरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश

July 31, 2026
जळगाव

खेळाच्या जागेत मुजोर चारचाकी मालकांचा अड्डा; महापौरांचे दंडात्मक व कायदेशीर कारवाईचे आदेश

July 24, 2026
Next Post

सख्खा भाऊ पक्का वैरी : पुतण्याच्या मदतीने केला लहान भाऊचा निर्घृण खून ; 'हे' कारण आले समोर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव येथे शरद पवार यांचा वाढदिवस ऑनलाईन साजरा

December 14, 2020

गावठी हातभट्टी उध्वस्त ; एकाला अटक

November 20, 2020

बालकाच्या अपहरणाचा संशय; पब्लिक मारमध्ये तरुणाचा मृत्यू

February 25, 2026

धरणगावच्या दाम्पत्यांची ३५ लाखात फसवणूक ; पोलीस अधिकाऱ्याकडून न्यायालयात दिशाभूल !

July 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group