TheClearNews.Com
Thursday, August 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हिजाब प्रकरण : न्यायाधीशांवर आक्षेपार्ह ट्वीट करणाऱ्या अभिनेत्याला अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 23, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) हिजाब प्रकरणावर कर्नाटक उच्च न्यायालयात नुकतीच सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये जो निर्णय देण्यात आला. त्या निर्णयावर मत व्यक्त करतांना कन्नड अभिनेत्याने न्यायाधीशांवर आक्षेपार्ह ट्वीट केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, या ट्विटमुळे कन्नड अभिनेता चेतन कुमार अहिम्साला अटक केली असून त्याच्यावर एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

एका इंग्रजी वृत्तवाहिनीनुसार, मध्य विभागाचे पोलीस उपायुक्त एम एन अनुचेथ यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरुद्ध केलेल्या ट्वीटच्या आधारे शेषाद्रिपुरम पोलीस ठाण्यात चेतनविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. अभिनेता चेतन कुमारने कर्नाटकचे विद्यमान सरन्यायाधीश कृष्णा दीक्षित यांच्याशी संबंधित एका जुन्या खटल्याच्या संदर्भात ट्वीट केले होते. आपल्या ट्विटमध्ये अभिनेता चेतन कुमारने कृष्णा दीक्षित यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणीसह बलात्कार प्रकरणात त्यांनी दिलेल्या उच्च न्यायालयाच्या आदेशावर आक्षेप घेतला होता.

READ ALSO

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

नशिराबाद टोलनाक्याजवळ कंटेनरच्या धडकेत तरुण जागीच ठार

कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्याबाबतच्या याचिकांवर पुन्हा सुनावणी सुरू केली. राज्याच्या वतीने अॅडव्होकेट जनरल नवदगी यांनी युक्तिवाद करताना हिजाब घालण्याचा अधिकार घटनेच्या कलम २५ अंतर्गत येत नसल्याचं म्हटलंय.

हिजाब परिधान करणे हे राज्यघटनेच्या कलम १५ नुसार धर्मस्वातंत्र्याचा भाग असून राज्य सरकार त्याचे उल्लंघन करत आहे, हा आरोप कर्नाटक सरकारने मंगळवारी उच्च न्यायालयात फेटाळून लावला. हिजाब परिधान करणे कलम १५ नुसार धर्मस्वातंत्र्याच्या अधिकारांत मोडत नसून केवळ संस्थात्मक शिस्त म्हणून हिजाबवर शैक्षणिक संस्थांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. हिजाबवर शैक्षणिक संस्थांच्या आवारात बंदी नसून केवळ शिक्षण घेत असताना वर्गामध्ये बंदी घालण्यात आली आहे, असे कर्नाटक सरकारने स्पष्ट केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

August 6, 2026
गुन्हे

नशिराबाद टोलनाक्याजवळ कंटेनरच्या धडकेत तरुण जागीच ठार

August 6, 2026
गुन्हे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

August 5, 2026
गुन्हे

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

August 4, 2026
गुन्हे

जुन्या वादातून तरुणाच्या घरावर दगडफेक

August 4, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
Next Post

पुणे-नाशिक महामार्गावर 'द बर्निंग टेम्पो'चा थरार' ; पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका जळून खाक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अॅड. हरीहर पाटील यांचे पोलीस महासंचालकांना पत्र, म्हणाले…उद्धव ठाकरेंचे चोरीला गेलेले….!

May 13, 2024

Gold-Silver Rate Today : सोन्याचा दर घसरले ; जाणून घ्या..आजचा सोने-चांदीचा भाव

February 3, 2022

भाऊबीजेच्या शुभ मुहूर्तावर अमृता फडणवीसांचं सर्व भाऊरायांकडे मागणं

November 16, 2020

मोठी बातमी ! संभाजीराजे राज्यसभेच्या रिंगणातून माघार घेणार? ; ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय !

May 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group