TheClearNews.Com
Thursday, October 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रस्ते अपघात रोखण्यासाठी उपाययोजनांना गती; ‘झिरो फॅटॅलिटी डिस्ट्रिक्ट’ उपक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्याची कामगिरी उत्तम

vijay waghmare by vijay waghmare
October 22, 2026
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव, (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्गांवरील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करून जीवितहानी रोखण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. ‘झिरो फॅटॅलिटी डिस्ट्रिक्ट’ उपक्रमांतर्गत अपघातप्रवण क्षेत्रांचे सर्वेक्षण, रस्ते अभियांत्रिकीतील आवश्यक सुधारणा आणि वाहतूक नियमांच्या प्रभावी अंमलबजावणीवर विशेष भर देण्यात येत आहे.

जिल्ह्यातील रस्ते अधिक सुरक्षित करण्यासाठी अपघातप्रवण ठिकाणांची ओळख करून तेथील त्रुटी दूर करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच, अपघात घडल्यानंतर जखमींना तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणे, महामार्गांवरील अतिक्रमणे हटविणे आणि वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले जातील यासाठी संबंधित विभागांमध्ये समन्वय साधण्यात येत आहे.

READ ALSO

प्रेमसंबंधाला विरोध; प्रियकराच्या भावाकडून गोळीबार

सासऱ्याकडून जावायाचा भावावर प्राणघातक हल्ला

रस्ते अपघातांमधील मृत्यूंचे प्रमाण कमी करणे, अपघात रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आणि नागरिकांच्या सुरक्षित प्रवासाला प्राधान्य देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून विविध विभागांच्या माध्यमातून रस्ते सुरक्षा उपाययोजनांना गती देण्यात येत आहे.

यासंदर्भात गुरुवार, दि. २२ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे बैठक झाली. या बैठकीस पोलीस अधीक्षक, निवासी उपजिल्हाधिकारी, अपर पोलीस अधीक्षक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. रस्ते अपघात रोखण्यासाठी समन्वयाने उपाययोजना राबविणे आणि अपघातांमुळे होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonMeasures to prevent road accidents accelerated; Jalgaon district performs well under the ‘Zero Fatality District’ initiative

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधाला विरोध; प्रियकराच्या भावाकडून गोळीबार

October 22, 2026
गुन्हे

सासऱ्याकडून जावायाचा भावावर प्राणघातक हल्ला

October 22, 2026
जळगाव

नाट्यस्पर्धा हा महावितरणचा सांस्कृतिक ठेवा; आव्हानात्मक सेवेसोबत कर्मचाऱ्यांकडून कलागुणांचे जतन – श्री. राजेंद्र पवार

October 21, 2026
गुन्हे

चोपड्यात गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे अन् पाच मोबाईलसह तरुणाला अटक

October 21, 2026
गुन्हे

तरुणाच्या डोक्यात घातला दगड

October 21, 2026
गुन्हे

भुसावळात घरफोडी; सव्वाचार लाखांचा ऐवज लंपास

October 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मंत्री गुलाबराव पाटलांनी अग्निशामक गाडी पाठवल्याने आगीवर मिळाले नियंत्रण !

October 28, 2023

चाळीसगाव विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार सुनील मोरे यांचा आमदार मंगेश चव्हाण यांना बिनशर्त पाठिंबा !

November 16, 2024

भारतीय नौदलात नोकरी लावून देण्याच्या नावाखाली एकाची साडे सहा लाखांत फसवणूक !

November 8, 2022

खेळ हे जीवन समृद्ध करून मानसिक व शारीरिक विकास घडवतात : पोलिस निरीक्षक उद्धव ढमाले !

December 29, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group