TheClearNews.Com
Sunday, July 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सख्खा भाऊ पक्का वैरी : पुतण्याच्या मदतीने केला लहान भाऊचा निर्घृण खून ; ‘हे’ कारण आले समोर !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 25, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अकोला (वृत्तसंस्था) शेतीच्या क्षुल्लक वादातून अकोट तालुक्यातील देऊळगाव गावंडे येथील एका शेतकऱ्याची सख्ख्या मोठ्या भावाने व पुतण्याने संगणमत करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

अकोट तालुक्यातील देऊळगाव गावंडे येथील रहिवाशी ज्ञानेश्वर बापूराव गहले (वय ५२ वर्ष) यांचे मोठ्या भावाशी शेतीच्या कारणावरून नेहमी वाद होते. यामुळे दोन्ही कुटुंबीयांमध्ये क्लेश निर्माण झाला होता. दरम्यान ज्ञानेश्वर गहले हे शेतात एकटेच काम करीत असल्याचे समजल्यावर त्यांचा मोठा भाऊ सुरेश बापूराव गहले व पुतण्या शुभम गहले या दोघांनी कुऱ्हाडीने व पाईपने हल्ला चढविला.

READ ALSO

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

यामध्ये ज्ञानेश्वर गहले गंभीर जखमी झाले. त्यांना नातेवाईकांनी प्रथम उपचाराकरता अकोट येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. परंतू त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना पुढील उपचारार्थ अकोला येथे हलविले असता अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे रात्री दहा वाजताच्या सुमारास ज्ञानेश्वर गहले यांनी अखेरचा श्वास घेतला.

या प्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन येथे मृतकाची पत्नी अर्चना गहले यांच्या तक्रारीवरून सुरेश बापूराव गहले व शुभम सुरेश गहले यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेपासून दोघेही फरार असून त्यांच्या शोधार्थ पोलीसांनी शोध मोहीम सुरू केली आहे.

मोठा भाऊ सुरेश गहले व ज्ञानेश्वर गहले यांचे वडील बापूराव गहले यांचे गतवर्षी ऑगस्ट महिन्यात निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या चार एकर शेतीवरून दोन भावांमध्ये वाद सुरू झाले. ज्ञानेश्वर गहले हे वडिलोपार्जित शेती करीत असल्याने सुरेश गहले हा नेहमीच वाद घालून जिवे मारण्याची धमकी द्यायचा. परंतु कौटुंबिक वाद असल्याने ज्ञानेश्वर गहले यांनी या प्रकरणात पोलिसांकडे तक्रार करण्यात आलेली नव्हती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

July 5, 2026
गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
गुन्हे

न्यायालयातील रजिस्ट्रारांच्या घरात चोरी

July 3, 2026
गुन्हे

लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर डल्ला

July 2, 2026
गुन्हे

हळदीच्या कार्यक्रमातील मारहाणीच्या व्हिडिओवरुन खूनाचा उलगडा

July 2, 2026
गुन्हे

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

July 1, 2026
Next Post

संघर्षकन्या PSI कोमल शिंदेचा सत्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ॲटो डाऊनलोड सेटींगमुळे जळगावात व्यावसायिकाला साडेचार लाखांचा गंडा !

October 13, 2025

कृषी योजनांच्या माहितीसाठी आता व्हाटस्ॲप आणि ब्लॉगचा वापर – कृषीमंत्री भुसे यांची माहिती

November 13, 2020

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवड झाल्याबद्दल संजय पवार यांचा सत्कार !

October 20, 2021

जळगाव ग.स. निवडणूक : प्रगती गटाची सहविचार सभा उत्साहात !

October 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group