TheClearNews.Com
Monday, October 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

इंदिरा गांधींवर टीका करायचो, पण तेव्हा अशी दहशत नव्हती ; किरण मानेंचा संताप

The Clear News Desk by The Clear News Desk
January 14, 2022
in मनोरंजन, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) राजकीय भूमिका घेतल्याने सिने अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांना स्टार प्रवाह (Star Pravah) या चॅनेलवरील ‘मुलगी झाली हो’ या सिरियलमधून काढून टाकण्यात आल्याची घटना घडली आहे. यावर किरण माने यांच्याकडूनही चॅनलच्या भूमिकेवर संताप व्यक्त करण्यात आला आहे. इंदिरा गांधींवर टीका करायचो, पण तेव्हा अशी दहशत नव्हती अशाप्रकारचे मत किरण माने यांनी व्यक्त केलं आहे.

किरण माने यांनी म्हटलंय की, ही झुंडशाही अशीच सुरु राहणार आहे. शिवबा-तुकोबांच्या आणि शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे घडलं आहे, हे लक्षात ठेवा. या महाराष्ट्रात अशी झुंडशाही खरं तर खपवून घेतली जाऊ नये. माझ्या उदाहरणामधून काय घडणार आहे, हे आपण पाहूयात. यात जर मला न्याय मिळाला नाही तर आता झुंडशाहीविरोधात बोलायला कुणीच धजावणार नाही, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. मला न्याय मिळाला तर खूप लोक याविरोधात बोलायला पुढे येतील, काय करायचंय हे लोकांनी ठरवावं. माझ्या सगळ्या पोस्ट्स वाचा, त्यामध्ये कुठेही जातीवादी विखार दिसणार नाही. कुणावर विनाकारण पातळी सोडून केलेली टीका दिसणार नाही.

READ ALSO

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

शानबाग निवासी विद्यालय येथे बालरंगभूमी परिषद लोककला प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुढे ते म्हणाले की, आम्ही जेंव्हा नाटकात काम करायचो तेंव्हा काँग्रेसवर इंदिरा गांधी, राजीव गांधींवर टीका करायचो. तेंव्हा काँग्रेसी नेते पण येऊन टाळ्या वाजवायचे. असं नव्हतं की तुम्ही आमच्यावर टीका करु नका वा अशाप्रकारची दहशत नव्हती. पण आता एक वाक्य जरी लिहलं तरी ‘तुम्ही असं कसं लिहू शकता’ म्हणत दहशत माजवली जातेय.

मला बरंच ट्रोल केलं गेलं. बरीच घृणास्पद टीका केली गेली. त्यावेळी मी चिडून काही वक्तव्ये त्या ट्रोलर्सच्या विरोधात केलेली आहेत. पण कधीही कुणाचं नाव घेऊन अर्वाच्य शब्दात काही बोललेलो नाहीये. पण ही झुंडशाही आहे. पण मी केलेली पोस्ट्स तिरकस होती की, ‘आम्ही दोन प्रेक्षक असले तरी प्रयोग करतो..’ अशी माझी पोस्ट्स होती. त्या पोस्ट्बाबत यांनी लावून घेतलं की, हे आमच्या नेत्याला बोलले. म्हणून त्यांनी अक्षरश: स्टार प्रवाहच्या पेजवर कॅम्पेन चालवलं की यांना सिरियलमधून काढून टाकण्यात यावं. मला असं वाटत होतं की, महाराष्ट्रात असं नाही होणार. अशाप्रकारची झुंडशाही बिहार-यूपीमध्ये चालू शकते. पण माझ्याबाबतीत असं झालंय आणि मी बळी पडलोय. पण ठिक आहे मी यातून उभा राहिन. मी खंबीर आहे. हा माझा अभिनय क्षेत्रातला झालेला खून आहे. हे मी आयुष्यभर लक्षात ठेवीन. पण आता लोकांनी ठरवायचंय की, आपण आता काय करायचंय, असंही ते म्हणाले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

October 11, 2026
जळगाव

शानबाग निवासी विद्यालय येथे बालरंगभूमी परिषद लोककला प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 2, 2026
जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
जळगाव

परिवर्तन तर्फे रविवारी ‘लेखकाचे अभिवाचन’ मध्ये प्रसिद्ध लेखक संतोष शिंदे यांचे अभिवाचन

August 21, 2026
जळगाव

परिवर्तनच्या ‘पालखी’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

July 26, 2026
जळगाव

अ.भा.मराठी नाट्य परिषद व बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित

July 26, 2026
Next Post

LPG वर तुम्हाला सबसिडी मिळते आहे की नाही? त्वरित करा चेक ; अशी आहे प्रोसेस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संजय राऊतांच्या छातीत कळ का आली? : चित्रा वाघ

June 25, 2021

महाकाय उल्केचा पृथ्वीला धोका – येत्या ४८ वर्षात पृथ्वीवर कोसळण्याचा अंदाज

October 31, 2020

कोरोना रुग्णांसाठी डॉक्टर जीवावर बेतून काम करताय : नगरसेवक पिंटू कोठारी

March 31, 2021

नागरिकांचा चढेल तापाचा पारा, जीव वाचवणंही महागलं ; पॅरासिटेमॉलसह ८०० मेडिसिनच्या दरवाढीला केंद्राची परवानगी

March 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group