TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावातील नवीन बी.जे.मार्केटमध्ये आढळला एकाचा मृतदेह !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 24, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील नवीन बी.जे.मार्केट परिसरातील तळमजल्यावर एका बांधकाम कामगाराचा मृतदेह आढळून आल्याने जळगावात एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास जिल्हापेठ पोलीस करीत आहेत.
घटनास्थळाहून मिळालेल्या माहितीनुसार, आज दि २४ रोजीच्या सकाळी ८ ते ९ वाजेच्या सुमारास शहरातील दुचाकीचे रिपेअरींग्चे मार्केट म्हणून परिचित असलेल्या नवीन बि.जे.मार्केट परिसरातील तळमजल्यावर जिन्या जवळ एका बाधकाम कामगाराचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या कामगाराला परिसरातील लोक ओळखत नाहीत. थोड्या वेळाने एकाने मृदेहाची ओळख पटविली. त्यानुसार तो कामगार अश्विनी नितीन मोरे उर्फ विठ्ठल कान्या असे असल्याचे सांगितले आहे. हा व्यक्ती या ठिकाणी दारू पिवून येवून पडला असल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. घटनास्थळी जिल्हापेठ पोलीस स्थानकाचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले होते. त्यांनी परिसरातील काही दुकानाची सीसीटीव्ही फुटेजचीही पाहणी केली. त्यानुसार पोलीस प्रशासन पुढील तपास करीत आहे. घटनास्थळाहून त्या व्यक्तीचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला होता. दरम्यान, आज शहरातील आठवडे बाजार असल्याने सकाळपासूनच दुकानदार लवकर येवून दुकान उघडत होते. परंतु हा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
जळगाव

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
गुन्हे

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

August 10, 2026
जळगाव

महिला शक्ती संघातर्फे आरोग्य मार्गदर्शन व विहंगम योग शिबिर उत्साहात संपन्न ….

August 10, 2026
Next Post

भावाने केला बहिणीचा विश्वासघात, खात्यातून परस्पर काढले पाच लाख रुपये ; एमआयडीसी पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘विधानसभा निवडणुकीत भाजपच्या भ्रमाचा भोपळा फुटेल’ : शिवसेना

November 5, 2021

महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ,(फेडरेशन)चे शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी 10 ऑक्टोबरला धरणे आंदोलन

October 1, 2022

Horoscope Today : आजचं राशीभविष्य 19 December 2023 !

December 19, 2023

शतकोत्तर पी.आर.हायस्कूलमध्ये ढोल ताशे गजरात विद्यार्थ्यांची मिरवणूक

June 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group