TheClearNews.Com
Tuesday, August 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डोळ्यांचे ऑपरेशन करुन घरी जाणाऱ्या वृद्धाला भरधाव ट्रकने चिरडले ; मुलगा जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 6, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) डोळ्यांचे ऑपरेशन करुन मुलासोबत घरी जात असलेल्या वृद्धाला भरधाव ट्रकने चिरडले. ही घटना शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास गुजराल पेट्रोलपंपासमोरील उड्डाणपुलावर घडली. या अपघातात युसूफ शेख इस्माईल खाटीक (वय ७८, रा. खाटीक गल्ली पारोळा) यांचा मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा अस्लम शेख यूसुफ खाटीक (वय ४४) हा गंभीर जखमी झाला आहे.

पारोळ्यातील खाटीक गल्लीत यूसुफ शेख इस्माईल खाटीक हे वृद्ध कुटुंबियांसह वास्तव्यास होते. त्यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन असल्याने ते गेल्या चार दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात दाखल दाखल होते. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते मुलगा अस्लम शेख युसूफ खाटीक याच्यासोबत (एमएच १९, ईएफ ७५२४) क्रमांकाच्या दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर गुजराल पेट्रोलपंपासमोरील उड्डाणपुलावरून ते जात असताना अस्लम शेख हे समोर जात असलेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत होते. यावेळी मागून भरधाव वेगाने जात असलेल्याा ट्रकने त्यांच्या वाहनाला धडक दिली. यामध्ये युसूफ शेख यांचा तोल जावून ते खाली पडल्यानंतर ट्रकने त्यांना चिरडले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा अस्लम खाटीक हे गंभीर जखमी झाले आहे.

READ ALSO

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

शेख युसूफ खाटीक याच्यासोबत (एमएच १९, ईएफ ७५२४) क्रमांकाच्या दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर गुजराल पेट्रोलपंपासमोरील उड्डाणपुलावरून ते जात असताना अस्लम शेख हे समोर जात असलेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत होते. यावेळी मागून भरधाव वेगाने अपघात झाल्याचे लक्षात येताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह कापडाखाली झाकला. त्यानंतर अपघातग्रस्त वाहन बाजूला करीत वाहनांना मार्ग मोकळा करून दिला. या वेळी वडिलांचा मृतदेह पाहून अस्लम शेख हे निःशब्द झाले होते. काही वाहनधारकांनी त्यांना धीर दिला.

घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रकसह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर मयताचा मृतदेह व जखमीला तात्काळ जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करत यूसूफ शेख खाटीक यांना मयत घोषीत केले. यूसुफ शेख खाटीक यांच्या डोळ्यांचे ऑपरेशनासाठी त्यांना सोमवारी रुग्णालयात दाखल केले होते. बुधवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात होती. त्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याने ते मुलासोबत घरी जात होते. परंतू वाटेतच त्यांच्यावर दुर्देवी काळाने झडप घातली आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. यावेळी खाटीक यांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

August 18, 2026
गुन्हे

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
जळगाव

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

August 16, 2026
जळगाव

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
Next Post

पत्रकार दिन : जळगाव जिल्ह्यातील ८ जणांना दर्पणकार पुरस्कार जाहीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाळधीतून ६९ हजाराच्या बकऱ्या चोरी ; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा !

March 14, 2022

मुंबईत खडसे आणि पवारांची भेट होणार ! चर्चेला उधाण

October 7, 2020

जळगाव जिल्हयात कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत ज्वारी पिकाचे शासकीय हमीभाव केंद्र सुरू करावे : आ एकनाथराव खडसे

July 3, 2024

चॉपर बाळगून गंभीर गुन्ह्याच्या तयारीत असलेल्या दोन तरूणांना अटक !

November 22, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group