TheClearNews.Com
Friday, October 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात पुन्हा पेटले पाणी ; मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला घातला हार, कॅबीनला ठोकले टाळे !

माजी नगराध्यक्षा उषाताई वाघ यांच्या नेतृत्वात पालिकेवर धडकला शिवसेनेचा मोर्चा !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 13, 2022
in गुन्हे, जळगाव, धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (जयेश माळी)  मागील २० ते २५ दिवसापासून शहरात पाणी पुरवठा होत नसल्यामुळे आज संतप्त महिलांनी पालिकेवर मोर्चा काढला. शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षा उषाताई गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वात पालिकेवर मोर्चा धडकला. परंतू याठिकाणी जबाबदार अधिकार उपस्थित नसल्यामुळे नागरिक अधिकचे संतप्त झाले होते. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला घातला हार घालत कॅबीनला टाळे ठोकून आंदोलनकर्त्यांनी आपला निषेध व्यक्त केला.

शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षा उषाताई गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वात आज सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास पालिकेवर धडकला. या मोर्चात संतप्त महिला, नागरीक अबालवृद्ध शेकडोंच्या संख्येने हंडा व मडक्यासह सहभागी होऊन पालिका प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. परंतू पालिकेत जबाबदार अधिकार उपस्थित नसल्यामुळे नागरिक अधिकचे संतप्त झाले होते. सणासुधीच्या काळात देखील २० ते २५ दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. तर पाणी पुरवठा तात्काळ सुरळीत न केल्यास मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

READ ALSO

महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’

‘सेवा संकल्पा’ला गती; महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांचा लाभार्थ्यांशी थेट संवाद!

दरम्यान, पालिकेचे मुख्याधिकारी कार्यालयात हजर नसल्यामुळे संतप्त महिलांनी थेट त्यांचे कॅबीन गाठले. यावेळी उषाताई वाघ यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घातला. त्यानंतर थेट कॅबीनला टाळे ठोकले. यावेळी काही महिलांनी मुख्याधिकाऱ्यांच्या कॅबीन बाहेर हंडे फेकत ठिय्या मांडला होता. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, राजेंद्र ठाकरे, धीरेंद्र पुरभे, भरत महाजन, लक्ष्मण महाजन, शरद माळी, संतोष सोनवणे, गोविंद कंखरे, भागवत चौधरी, कृपाराम महाजन, हेमंत महाजन, महेश चौधरी, जयेश महाजन, दिलीप महाजन, बाळू महाजन, रामकृष्ण महाजन, बापू महाजन, विलास पवार, सुनील जावरे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. दरम्यान, मुख्याधिकारी येत नाही, तोपर्यंत आम्ही ठिय्या आंदोलन करू अशी भूमिका घेत महिला पालिकेत ठाण मांडून बसलेल्या होत्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’

October 16, 2026
जळगाव

‘सेवा संकल्पा’ला गती; महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांचा लाभार्थ्यांशी थेट संवाद!

October 16, 2026
अमळनेर

अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका

October 16, 2026
भुसावळ

वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ४९ ज्येष्ठ नागरिक कार्डांचे वितरण

October 16, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

October 15, 2026
कृषी

शेतकऱ्यांच्या जखमेवर पाच हजारांची मदत म्हणजे मीठ चोळण्यासारखे!

October 15, 2026
Next Post

धरणगावात शिवसेनेचे आंदोलन अधिक आक्रमक ; उड्डाण पुलावर रास्तारोको सुरु !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात एटीटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला !

November 19, 2020

दिल्लीत ऑक्सिजनअभावी डॉक्टरसहित ८ रुग्णांचा मृत्यू

May 1, 2021

एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत : उद्धव ठाकरे  

July 1, 2022

२५ वर्षीय महिलेचा विनयभंग ; गुन्हा दाखल

October 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group