TheClearNews.Com
Friday, October 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’

vijay waghmare by vijay waghmare
October 16, 2026
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

‘सेवा संकल्पा’ला गती; महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांचा लाभार्थ्यांशी थेट संवाद!

अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका

जळगाव (प्रतिनिधी) – स्त्री शक्तीला समर्पित नवरात्र उत्सवानिमित्त ‘सन्मान सौदामिनींचा’ हा विशेष कार्यक्रम महावितरणच्या जळगाव परिमंडल कार्यालयात शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात महावितरणमध्ये कार्यरत महिला अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी अधीक्षक अभियंता मदन सांगळे, सहायक महाव्यस्थापक महेश बुरंगे, व्यवस्थापक तन्वी मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व वेगवेगळ्या क्षेत्रात महावितरणचा लौकिक वाढवणाऱ्या महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ग्रंथभेट देऊन प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला. आज महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. महावितरणमधील महिला अधिकारी, कर्मचारीही विजेसारख्या तांत्रिक व अत्यावश्यक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावत आहेत. त्यांचे कार्य इतरांसाठीही प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार मुख्य अभियंता मुलाणी यांनी काढले. कार्यालयीन कामकाजाचा भार सांभाळत अनेक महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कठीण प्रसंगांना तोंड देत महावितरणमध्ये यशस्वी कारकीर्द घडवली आहे. दुर्गम भागातही वीज ग्राहकांशी योग्य संवाद साधून महावितरणच्या महिला कर्मचारी उत्तमरित्या कर्तव्य पार पाडत आहेत. या उपक्रमामुळे महिलांच्या कार्याबद्दल असलेली कृतज्ञता व्यक्त होत एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असल्याचे मुख्य अभियंता अभियंता मुलाणी म्हणाले. यावेळी महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांनी महावितरणमध्ये काम करताना येणारे अनुभव कथन केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: 'Honoring the Women' at MSEDCL (Mahavitaran)#jalgaon

Related Posts

जळगाव

‘सेवा संकल्पा’ला गती; महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांचा लाभार्थ्यांशी थेट संवाद!

October 16, 2026
अमळनेर

अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका

October 16, 2026
भुसावळ

वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ४९ ज्येष्ठ नागरिक कार्डांचे वितरण

October 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 ऑक्टोबर 2026 !

October 16, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

October 15, 2026
कृषी

शेतकऱ्यांच्या जखमेवर पाच हजारांची मदत म्हणजे मीठ चोळण्यासारखे!

October 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘लस तर नाही, मग त्या कॉलर ट्यून का वाजवत आहात?’ ; दिल्ली उच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल

May 14, 2021

२१ वी जैन चॅलेंज चषक स्पर्धेत रुस्तोमजी इंटरनॅशनल स्कूल अंजिक्य !

January 17, 2024

बोदवड येथील ऋषिकेश सावरीपगार याची राज्यस्तरीय क्रॉस कंट्री संघात निवड !

December 22, 2022

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 जुलै 2025 !

July 23, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group