TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

vijay waghmare by vijay waghmare
October 15, 2026
in जळगाव, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

शेतकऱ्यांच्या जखमेवर पाच हजारांची मदत म्हणजे मीठ चोळण्यासारखे!

महावितरणची भरारी! २० व्या राष्ट्रीय ऊर्जा परिषदेमध्ये तब्बल ७ पुरस्कारांनी सन्मान

​जळगाव (प्रतिनिधी) – स्थानिक आर. आर. विद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ अत्यंत उत्साहात व भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
​कार्यक्रमाची सुरुवात डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण विद्यालयाचे प्र. मुख्याध्यापक गिरीष आर भावसार यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षक संजय पिले, किशोर सोनवणे, गिरीष महाजन, अपर्णा वाणी यांची उपस्थिती होती. यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. एम. देवराज यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात डॉ. कलाम यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत वाचनाचे मानवी जीवनातील महत्त्व विशद केले.
​या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर व विचारांवर अभ्यासपूर्ण भाषणे सादर केली. यानंतर आर. एम. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, “पुस्तके ही आपली खरी मित्र असतात. डिजिटल युगातही वाचनाची सवय कायम ठेवणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन केले.
​कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डी. बी. पांढरे यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण करण्याचे आवाहन केले. “वाचनामुळे विचारांची प्रगल्भता वाढते आणि माणूस घडतो. डॉ. कलाम यांच्या स्वप्नातील समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रत्येकाने अवांतर वाचनाची सवय लावून घेतली पाहिजे,” असे मत त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
​सदर संपूर्ण कार्यक्रमाचे अत्यंत सुंदर व सूत्रबद्ध सूत्रसंचालन कु. चैताली भारुळे हिने केले. कार्यक्रमाच्या शेवटी कु. अनन्या साबळे हिने उपस्थित सर्वांचे आभार मानले.
​या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: 'Reading Inspiration Day' celebrated with enthusiasm at R. R. Vidyalaya#jalgaon

Related Posts

कृषी

शेतकऱ्यांच्या जखमेवर पाच हजारांची मदत म्हणजे मीठ चोळण्यासारखे!

October 15, 2026
जळगाव

महावितरणची भरारी! २० व्या राष्ट्रीय ऊर्जा परिषदेमध्ये तब्बल ७ पुरस्कारांनी सन्मान

October 15, 2026
जळगाव

गिरणा नदीवर मोठ्या साठवण बंधाऱ्याचा मार्ग मोकळा

October 15, 2026
गुन्हे

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

October 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑक्टोबर 2026 !

October 15, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तालुकास्तरीय महिला लोकशाही दिनाचे २४ मे रोजी ऑनलाईन आयोजन

May 21, 2021

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जळगाव जिल्हा निरीक्षकपदी विनय भोईटे यांची नियुक्ती

July 15, 2021

वऱ्हाडाची कार नदीत कोसळली ; नवरदेवासह नऊ जणांचा जागीच अंत

February 20, 2022

धरणगावच्या प.रा. विद्यालयात योग दिवसानिमित्त योगसाधना !

June 21, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group