TheClearNews.Com
Monday, August 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाचोरा येथे करण पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ !

वैशालीताई सुर्यवंशी यांच्याकडे धुरा : मविआचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी !

vijay waghmare by vijay waghmare
April 23, 2024
in पाचोरा, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) खान्देशातील प्रति पंढरपूर म्हणून ख्यात असलेल्या पिंपळगाव हरेश्‍वर येथे जळगाव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फुटला. शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण बाळासाहेब पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मैदानात उतरले आहेत. त्यांच्या प्रचाराची पाचोरा-भडगाव मतदारसंघातील धुरा ही ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी सांभाळली असून त्यांनी आधीपासूनच मोर्चेबांधणी देखील केली आहे. तसेच, महाविकास आघाडीच्या मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी प्रचार फेर्‍यांचे नियोजन देखील केले आहे. या अनुषंगाने आज पिंपळगाव हरेश्‍वर येथून करण बाळासाहेब पाटील यांच्या प्रचाराचा नारळ गोविंद महाराज यांच्या समाधीस्थळी फोडण्यात आला.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

याप्रसंगी विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून करण बाळासाहेब पवार यांना विजयी करण्याचे आवाहन केले. यात वैशालीताई सुर्यवंशी यांच्या सोबत कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विकास पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. यानंतर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून वंदन करण्यात आले. यानंतर गावातून प्रचार फेरी निघाली.

याप्रसंगी जोरदार जयघोषणांनी परिसर अक्षरश: दुमदुमला. यात तुमची आमची निशाणी मशाल; दादांची आणि ताईंची निशाणी मशाल आदी विविध घोषणांनी गावकर्‍यांचे लक्ष वेधून घेतले. प्रचार फेरीत ठिकठिकाणी वैशालीताई सुर्यवंशी आणि त्यांच्या सहकार्‍यांचे स्वागत करण्यात आले. तर प्रचार फेरीतील मान्यवरांनी मतदारांना परिवर्तनासाठी साद घातली.

या प्रचार फेरीत वैशालीताई सुर्यवंशी यांच्यासह शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपकसिंग राजपूत, उपजिल्हाप्रमुख उध्दव मराठे, शेतकरी सेनेचे उपजिल्हाप्रमुख अरूण पाटील, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, शहराध्यक्ष अमजद पठाण, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे उपसजिल्हाप्रमुख ( विधानसभा क्षेत्र ) नितीन तावडे, तालुकाध्यक्ष विकास पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रवीण पाटील, शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हरीभाऊ पाटील, राकेश सोनवणे, अनिल सावंत, पप्पू राजपूत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत पाटील, संतोष कुटे, प्रशांत माळी, कॉंग्रेसचे विधानसभा प्रमुख प्रदीप पाटील, प्रताप पाटील, शेरखान मणियार, ज्ञानेश्‍वर पाटील, शेख ईस्माइल शेख फकीरा, राजेंद्र महाजन, प्रकाश चव्हाण, शरीफ खाटीक, निखील भुसारे, संदीप जैन, पिंपलगावचे सरपंच कैलाश अप्पा, ग्राम पंचायत सदस्य अजय तेली,राहुल बडगुजर,कोमल आबा, बि डी पाटील सर,कांग्रेस जेष्ठ नेते पि एस पाटिल सर,राजू महाजन, प्रकाश चव्हाण,किशोर गरुड़, राष्ट्रवादीचे संतोष कुटे, राजधर पाटिल, विश्वनाथ उभाले,जेष्ठ शिव सैनिक भास्कर नाना, गोविंद पाटिल,अरुण पाटील, मिलिंद देव ,भारत क्षीरसगार,निंबादास माली,राजू भाऊ तेली, गजु पोतदार, तेजस पाटिल,राहुल चौधरी, भागवत पाटिल,तेजू नाना,अतुल सुर्यवंशी तिलोत्तमा मौर्य योजना पाटील अनिता पाटील जयश्री येवले कुंदन पंड्या रीना पाटील नीता भंडारकर मनीषा पाटील उषा परदेशी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: karan patilPachoravaishalitai suryawanshi

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
गुन्हे

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

June 17, 2026
गुन्हे

बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने लांबवला ६५ हजाराचा मुद्देमाल

June 10, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

महाविकास आघाडीचे उमेदवार करण पाटील यांच्या प्रचारार्थ धरणगावात मशाल रॅली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मान्सून आला रे आला ! अंदमानात पावसाला सुरुवात ; जाणून घ्या… महाराष्ट्रात कधी?

May 16, 2022

पुरंदरेंच्या पलिकडे इतिहासाचे राज ठाकरेंना आकलन नाही : संभाजी ब्रिगेड

August 16, 2021

धरणगाव : गारखेडे गावात मुस्लीम समाजाच्या कब्रस्थानसाठी जागा उपलब्ध करून द्या :  अॅड. जमील देशपांडे 

July 20, 2022

धरणगाव : तरुणाला मारहाण करून दमदाटी केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

April 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group