TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : कासव असल्याचे सांगत तीन बालकांना ढकलले विहिरीत !

vijay waghmare by vijay waghmare
September 21, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

सिन्नर (वृत्तसंस्था) कासव असल्याचे सांगत तीन बालकांना विहिरीत ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा येथे घडला आहे. सुदैवाने या तीनही बालकांचे प्राण वाचले आहेत. दरम्यान, हत्येचा प्रयत्न करणाऱ्या तिघा संशयितांविरोधात सिन्नर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका संशयिताच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

वडगाव पिंगळा येथे नाशिक कारखाना रस्त्यावर अमोल रामनाथ लांडगे आणि संतोष घुगे वास्तव्यास आहेत. याच परिसरात नाना भाऊ सानप यांची विहीर आहे. बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास या विहिरीजवळ विक्रम नारायण माळी आणि साईनाथ शिवाजी ठमके थांबलेले होते, तर वरद संतोष घुगे (१३), अथर्व संतोष घुगे (९) आणि त्यांचा मित्र आदित्य सानप (१३) हे तिघे अंगणात खेळत होते. या वेळी आपण कासव आणू या, असे सांगत अमोल लांडगे याने वरद, अथर्वला घेऊन विहीर गाठली. त्यांच्या पाठोपाठ आदित्यही तेथे आला. विक्रम माळी व साईनाथ ठमके यांनी या विहिरीत कासव असल्याचे सांगितले. ते पाहण्यासाठी वरद, अथर्व आणि आदित्य विहिरीत वाकून बघत असतानाच विक्रम व साईनाथ यांनी तिघांनाही विहिरीत ढकलत पळ काढला.

READ ALSO

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

वरद व अथर्वचे आई-वडील संतोष घुगे व दीपाली घुगे यांचे शिंद येथे महा ई-सेवा केंद्र असल्याने रात्री उशिरा ते घरी परतले. तोपर्यंत दोन्ही मुले झोपी गेली होती. शेजारी राहणाऱ्या आदित्यने आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितला. आदित्यच्या आईने घुगे यांच्या घरी येत त्यांना घटनेची माहिती दिल्यानंतर या प्रकरणाचे बिंग फुटले. गुरुवारी सकाळी घुगे आणि सानप कुटुंबाने एकत्र येऊन पोलीस पाटील सागर मुठाळ यांच्याशी संपर्क साधला. या प्रकरणी दीपाली संतोष घुगे यांनी सिन्नर पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यावरून कट रचून मुलांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अमोल रामनाथ लांडगे याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यास अटक करण्यात आली आहे. दोनही फरार संशयितांचा शोध सुरू आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक रूपाली चव्हाण करीत आहेत.

संशयितांनी विहिरीत ढकलून दिल्यानंतर खाली कोसळत असतानाच वरदचा हात विहिरीत विद्युतपंप, पाइप, केबल यांना बांधलेल्या दोरखंडाच्या जाळ्यात अडकला. प्रसंगावधान राखत वरदने दोरखंडाला धरून स्वतःचा जीव वाचवत अर्थव आणि आदित्य यास विहिरीबाहेर काढले. बाहेर आल्यानंतर वरदने अमोलला फोन करून तुम्ही आम्हाला कासव आणायला पाठवले, त्या माणसांनी आम्हाला विहिरीत ढकलून दिले, असे सांगितले. त्यावर अमोल लांडगे याने झाला प्रकार कुणाला सांगू नका, असे धमकावले. त्यानंतर मुले कपडे बदलून झोपी गेली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Shocking: Three children were pushed into the well saying they were turtles!Sinnar

Related Posts

गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
Next Post

लाडक्या बहिणींकरता झिरो डाऊन पेमेंटमध्ये पिंक ऑटो रिक्षा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माजी खासदार उन्मेश पाटलांचे पाय खोलात; आधी कोट्यवधींच्या कर्जप्रकरणी मालमत्ता जप्त आणि आता…!

February 26, 2026

रेमिडीसिव्हिर इंजेक्शन अभावी जिल्ह्यात ‘डेथ रेशो’ वाढला, पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : दीपक साखरे

April 26, 2021

धक्कादायक ! जळगावात चाकूने हल्ला करत तरुणाचा खून

March 26, 2022

ना. गुलाबराव पाटलांचा राष्ट्रीय अपंग विकास महासंघातर्फे जोरदार स्वागत व सत्कार

December 24, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group