TheClearNews.Com
Monday, June 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धुळ्याहून मुंबईसाठी स्वतंत्र एक्सप्रेस ; खासदारांनी केला शुभारंभ !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 14, 2023
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) धुळे व चाळीसगाव परीसरातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी धुळे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेसला सोमवार, 13 नोव्हेंबरपासून सुरूवात झाली. खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी धुळे स्थानकावर सकाळी 06.30 वाजता या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी महापौर प्रतिभा चौधरी, वरीष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक धिरेंद्र सिंग आणि धुळे येथील प्रवाशी, रेल्वे कर्मचारी उपस्थित होते.

रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा

READ ALSO

डंपरच्या धडकेत आजोबांचा मृत्यू, नात बालंबाल बचावली

बापरे ! दोन तासांत लांबवले 15 लाखांचे दागिने ; मुख्याध्यापकाचे घर फोडले

डाऊन 11011 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-धुळे दैनिक एक्सप्रेस दररोज दुपारी 12 वाजता सुटल्यानंतर त्याच दिवशी रात्री 8.55 वाजता धुळ्यात पोहोचणार आहे. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, निफाड, लासलगाव, मनमाड जंक्शन, नांदगाव, चाळीसगाव, जामदा, शिरूड स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. अप 11012 धुळे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस दररोज पहाटे 6.30 वाजता सुटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्याच दिवशी दुपारी 2.15 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला 16 डब्बे असतील. त्यात एक वातानुकूलित चेअर कार, 13 साधारण (नॉन एसी), चेअर कार (पाच आरक्षित आणि 8 अनारक्षित), एक साधारण द्वितीय श्रेणीसह ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार असेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

डंपरच्या धडकेत आजोबांचा मृत्यू, नात बालंबाल बचावली

June 11, 2026
भुसावळ

बापरे ! दोन तासांत लांबवले 15 लाखांचे दागिने ; मुख्याध्यापकाचे घर फोडले

June 3, 2026
गुन्हे

भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील पीएसआयवर लाचप्रकरणी गुन्हा

May 30, 2026
गुन्हे

ओमनी अन् दुचाकी अपघातात पत्नीचा मृत्यू: पती गंभीर

May 29, 2026
गुन्हे

ओडिशातील खून, ५ कोटींच्या खंडणी प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद

May 26, 2026
गुन्हे

भुसावळात बांगलादेशी महिलेचा पर्दाफाश

May 21, 2026
Next Post

भुसावळातील वयोवृद्धेचे हातचलाखीने पावणेदोन लाखांचे दागिने लांबवले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 2 ते 8 ऑक्टोबर 2022 !

October 2, 2022

जिल्ह्यात आज आढळले ३३ कोरोनाबाधित, ४६ झाले बरे !

December 18, 2020

मोठा निर्णय, किराणा दुकाने आता सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू राहणार

April 19, 2021

पटनी हायस्कूलात अमृत महोत्सव उत्साहात

August 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group