TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एरंडोल पालिका कार्यालय अधीक्षकाला दीड लाख रुपयांची लाच स्वीकारतांना पकडले रंगेहात !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 12, 2021
in एरंडोल
0
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल (प्रतिनिधी) येथील तक्रारदार यांचे पत्नीच्या नावे असलेल्या नगरपालिका दुकान संकुलातील करार संपल्याने सील केलेले गाळे लिलावामध्ये ताब्यात देऊन तसेच तक्रारदार यांच्या इतर गाळ्याना नोटिस न देण्यासाठी दीड लाखाची लाच स्वीकारताना पालिका कार्यालय अधीक्षकाला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.

याबाबत वृत्त असे की, एरंडोल येथील तक्रारदार यांचे पत्नीच्या नावे असलेल्या नगरपालिका दुकान संकुलातील करार संपल्याने सील केलेले गाळे लिलावामध्ये ताब्यात देऊन तसेच तक्रारदार यांच्या इतर गाळ्याना नोटिस न देण्यासाठी मागणी केली असता एरंडोल नगर परिषद, कार्यालय अधीक्षक संजय दगडू धमाळ याने पंच साक्षीदार यांच्या समक्ष दोन लाख रुपयांची लाचेची मागणी करून दीड लाख रुपयांची लाच स्वीकारतांना नाशिक पोलीस अधीक्षक सुनील कुऱ्हाडे, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे पोलीस पथकाने आरोपीस रंगेहात पकडले आहे.

READ ALSO

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

सापळा रचून अटक

धुळे पोलीस उपअधीक्षक सुनील कुराडे, पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे यांच्या पथकातील सुधीर सोनवणे, संतोष हिरे, कृष्णकांत वाडीले, प्रशांत चौधरी, राजन कदम, सुधीर मोरे यांनी सापळा रचून कार्यालय अधीक्षक संजय दगडू धमाळ याला लाच स्वीकारतांना ताब्यात घेतले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
एरंडोल

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

May 15, 2026
एरंडोल

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

March 11, 2026
एरंडोल

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
एरंडोल

सासरच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; सुसाइड नोटमुळे तिघांविरुद्ध गुन्हा

March 5, 2026
Next Post

यावल वन विभागाच्या कारवाईत १३ घनमीटर लाकूड व आरायंत्र जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वाझे प्रकरणात आता अमृता फडणवीस यांचीही उडी, म्हणाल्या…

March 20, 2021

चोपडा : बलात्काराच्या गुन्ह्याची धमकी अन् २० हजाराची मागणी ; भेदरलेल्या तरुणाने केली आत्महत्या !

July 28, 2022

धरणगाव रोडवरील रेलच्या मारुती मंदिरात चोरी ; ५० हजाराचा ऐवज लांबविला !

October 7, 2023

हसन मुश्रीफांच्या खळबळजनक दाव्यावर फडणवीसांचा पलटवार ; म्हणाले..

September 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group