TheClearNews.Com
Monday, October 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात ५ कोटी ५९ लाखांचे सोने-चांदी जप्त !

vijay waghmare by vijay waghmare
November 17, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पुणे येथून जळगावात येणाऱ्या वाहनातून पाच कोटी ५९ लाख ६१ हजार १५ रुपयांचे सोने-चांदी जप्त करण्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी रात्री रेमंड चौकात केली. सदर सोने-चांदी हे जळगाव शहरातील एका सराफ व्यावसायीकासह अन्य तिघांचे असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यात ठिक ठिकाणी वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. शुक्रवारी जळगाव शहरातील विविध ठिकाणी २३ लाखांहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली असून रात्री रेमंड चौकात स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिस नाकाबंदी करीत असताना पुणे येथून येणारे एक वाहन (क्र. एमएच १२, यूएम ५६२०) अडविले असता त्यात जवळपास चार किलो सोने व ३४ किलो चांदी आढळली.

READ ALSO

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

या विषयी संबंधित चालकाकडे विचारणी केली असता त्याने हे वाहन सोने-चांदी वाहतूक करणाऱ्या एजन्सीचे असल्याचे सांगितले. या विषयी उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांना माहिती देण्यात आली व त्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.

संबंधित वाहन एमआयडीसी पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मालाची भरारी पथकासमोर पाहणी करून इन कॅमेरा सर्व प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर हा साठा कोषागार कार्यालयात नेण्यात आला. हे वाहन पुणे येथून सोने-चांदी घेऊन जळगावात येत होते. जळगावातील एका नामांकीत सुवर्ण व्यावसायिकासह अन्य दोन असे एकूण तीन सुवर्ण व्यावसायिकांचे हे सोने-चांदी असल्याचे सांगण्यात येत आहे.

जप्त केलेल्या मालाचे कागदपत्र वाहन चालकाकडे होते. मात्र त्यात इतर आवश्यक कागदपत्रे नसल्याने हा साठा जप्त करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोउनि शरद बागल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोउनि गणेश वाघमारे, नंदलाल पाटील, भगवान पाटील, प्रदीप चवरे, प्रमोद ठाकूर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

October 4, 2026
क्रीडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
Next Post

पाचोरा : चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा गळा आवळून केला खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार १० ऑक्टोबर २०२२ !

October 10, 2022

जळगाव जिल्हा दुध संघाने केली दुध खरेदी दरात वाढ

October 22, 2022

ग्रामस्थांनी समस्या मांडताच पालकमंत्री तात्काळ अॅक्शन मोडवर !

July 15, 2024

नितीशजी…भाजपाला सोडचिठ्ठी देऊन तेजस्वी यांना आशीर्वाद द्या : दिग्विजय सिंह

November 11, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group